Category: शिरूर

सह्याद्री देवराई येथे झाडाना पाणी देण्यासाठी ठेवण्यात आलेली टाकी अज्ञात चोरट्यांनी चोरी केली!

२२ हजार ५०० रु किमंतीची पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार शिरुर येथील हॉटेल अंबिका मागील डोंगरावरील झाडाना पाणी देण्यासाठी ठेवण्यात…

शिरुर नगर परिषदेच्या अभियंता पल्लवी खिल्लारी यांनी दडवून ठेवलीय माहिती…

नवीन झालेल्या डांबरी रस्त्या खालची स्पष्ट दिसत आहे माती! शुभम वाकचौरे शिरूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांच्या जीवन मानावर आणि विकास कामांवर परिणाम करणारी कोट्यावधी रुपयांची विकास कामे प्रशासक हरेश सुळ आणि…

घोडथडी यात्रेत मोफत शुगर व रक्तगट तपासणी – राही फाउंडेशन संचलित मीरा नर्सिंग होमचा उपक्रम!

शिरूर प्रतिनिधी : शकील मणियार घोडनदी ता.शिरूर या ठिकाणी दि. ३ ते ५ नोव्हेंबर या दरम्यान घोडथडी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेला शिरूर शहर तसेच पंचक्रोशीतून भरघोस प्रतिसाद…

प्रशांत प्रकाश पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती!

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात प्रशांत प्रकाश पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी पार्टीच्या काँग्रेस सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व शिरूर तालुका…

निर्वी येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रक्तदान 🩸शिबीराचे आयोजन!

निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी निर्वी (ता.…

शिरूर शहराजवळील रामलिंग ग्रामपंचायत हद्दीतील बाबुराव नगर मधील सांडपाण्याचा प्रश्न नाथाभाऊ पाचर्णे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर मार्गी लागला.

शुभम वाकचौरे शिरूर येथील बाफना मळा व बाबुराव नगर मधील सांडपाणी प्रश्न गेल्या २० दिवसांपासून अडकून पडला होता. त्यामुळे बाबुराव नगर मधील सगळ्या सोसायटी मध्ये गटाराचे पाणी घुसले होते. पिण्याचे…

निर्वी येथे साखळी उपोषण.

जरांगे पाटील यांना निर्वी येथून पाठिंबा. निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे…

शिरूर बेट भागातील डीपी चोरी करणा-या टोळीच्या शिरूर पोलीसांनी आवळल्या मुसक्या.

शुभम वाकचौरे शिरूर पोलीस ठाणे हद्दीतील बेट भागामध्ये लागोपाठ डीपी (रोहीत्र) चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी लाईट ही आवश्यक गोष्ट असल्याने त्याच लाईट करीता.असलेली डीपीची (रोहीत्र)…

शिरूर पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटर चोरी करणारी टोळी केली गजाआड.

शुभम वाकचौरे जांबुत: शिरूर तालुक्यातील अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर चोरी, इलेक्ट्रिक वायर चोरी,विद्युतरोहीत्रांमधील तांब्याच्या तारा चोरुन नेल्याच्या अनेक घटना. शिरूर तालुक्यामध्ये घडत होत्या. चोरट्यांचे चोरी करण्याचे सत्र हे सुरूच होते.…

निर्वी येथे बिबट्याची दहशत!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार निर्वी (सोनवणे मळा )येथे बिबट्याकडून पशुधनावरील हल्ले वाढत आहेत. दिवसाही बिबटे शेतकरी वर्गांना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसा रानामघ्ये काम करायला शेतकरी घाबरत आहे. पाळीव…

Call Now Button