Category: शैक्षणिक

मुखईचे प्राचार्य तुकाराम शिरसाट यांना गुणवंत प्राचार्य पुरस्कार.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाच्या 63 व्या अधिवेशनात राज्यस्तरीय गुणवंत प्राचार्य पुरस्कार तुकाराम शिरसाट यांना प्रदान करताना उद्योगमंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम व उपस्थित मान्यवर. प्रतिनिधी: जिजाबाई थिटे मुखई .(…

मंथन परीक्षेत सावी गावडे राज्यात नववी.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) टाकळी हाजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामखरवाडीची दुसऱ्या इयत्तेतील कु.सावी शैला दत्तात्रय गावडे हिने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी १३४ गुण मिळवून राज्यात ९ वा…

टाकळी हाजीची आदिती प्रश्नांत शिंदे मंथन परीक्षेत राज्यात आठवी.

टाकळी हाजी (प्रतिनिधी) टाकळी हाजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दुसऱ्या इयत्तेतील कु.आदिती स्वाती प्रश्नांत शिंदे हिने मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत १५० गुणांपैकी १३६ गुण मिळवून राज्यात ८ वा क्रमांक मिळविला…

एन.एम,एम.एस राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत श्री संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मुखईचे यश.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे कडून घेण्यात आलेल्या एनएमएमएस राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत श्री संभाजीराव पलांडे पाटील प्रगती हायस्कूल मुखईच्या तब्बल ३४ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.एन.एम.एम.एस.शिष्यवृत्तीसाठी…

गोलेगाव येथील “आदर्श शिक्षिका” सुमन भोगावडे याचा सन्मान.

गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ गोलेगाव ता. २७ द युवा ग्रामीण पत्रकार संघ याच्या वतीने गोलेगाव येथील आदर्श शिक्षिका सुमन शरद भोगावडे याचा आज शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश…

सार्थक स्कूलमध्ये ज्ञानदानाबरोबर संस्काराची पेरणी केली जाते- ज्येष्ठ साहित्यिक संजय पठाडे.

शुभम वाकचौरे विद्यार्थ्यांनी केली आई-वडीलांची पूजा, ग्रामस्थांकडून उपक्रमाचे कौतुकशिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील ज्ञानांकुर शिक्षण संस्था संचलित सार्थक प्रायमरी स्कूलमध्ये मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे…

विविध प्रयोगांनी सेंट जोसेफच्या विद्यार्थ्यांनी जोपासला वैज्ञानिक दृष्टिकोन.

प्रतिनिधी:जिजाबाई थिटे विविध विज्ञान प्रयोगांच्या माध्यमातून सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल शिरूरच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला असल्याची माहिती सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या सचिव, नॅन्सी पायस यांनी दिली. त्या विद्यालयात आयोजित विज्ञान…

गोलेगाव येथील आनंद बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

…गोलेगाव येथील निपुन भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.. प्रतिनिधी… चेतन पडवळ गोलेगाव ता. १६ गोलेगाव येथील खाऊ गल्ली व आनंद बाजार ठरला…

आधुनिक जीवनशैलीत आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होणे आवश्यक…. किसनराव खोडदे.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे आधुनिक जीवनशैलीत आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होणेआवश्यक असल्याचे मत पंचायत समिती शिरूरचे शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे यांनी व्यक्त केले.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० क्षमता वृध्दी प्रशिक्षण…

भैरवनाथ विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन आणि शुभेच्छा समारंभ एकत्रीत.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री भैरवनाथ माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे दि.६ फेब्रुवारी रोजी स्नेहसंमेलन व ७ फेब्रुवारी रोजी इयत्ता बारावी शुभेच्छा समारंभ व पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे…

Call Now Button