बीडच्या मस्साजोग नंतर शिरूर श्रीगोंदा यांच्या शिवेवरही घडला निर्घुण खून..
तरुणाचे शीर धडा वेगळे दोन हात एक पाय तोडले तर एक पाय अर्धवट तोडला …गोलेगाव प्रतिनिधी चेतन पडवळ ता १२ शिरूर तालुका श्रीगोंदा तालुक्याचे शिवेवर दाणेवाडी ता. श्रीगोंदा या ठिकाणी…