Month: November 2023

लालपरी जोडणार जुन्नर व अकोले तालुका!

आदिवासी बांधवांच्या मागणीला आले यश. जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर गेली अनेक वर्षे जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडील अतिदुर्गम आदिवासी भागातील कोपरे,मांडवे,मुथाळणे,जांभुळशी,पुताचीवाडी,जोशीवाडी,शैलाचा माळ,माळीवाडी,अगवणेवस्ती,चारमोरी,गावठाणवाडी,मारकुलवाडी, व खासकरून गडदीचे (डोंगरातील कपारी)अतिदुर्गम आदिवासी या भागातील जनतेच्या मागणीनुसार आज…

ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आहेत.त्यातून मिळणाऱ्या ईश्वरी चैतन्यामुळेच आधुनिक काळातही समाज मंदिरांकडे आकर्षित होतो. त्यामुळे मंदिरांतील पावित्र्याचे रक्षण करणे, हे हिंदु समाजाचे दायित्व आहे. मंदिरातील देवतातत्त्व…

समर्थ फार्मसीच्या मोहिनी चौधरीला आविष्कार २०२४ मध्ये कांस्य पदक.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणेरे अंतर्गत इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी तळेगाव दाभाडे आयोजित सोलापूर-पुणे क्षेत्रीय आविष्कार २०२४ स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.या स्पर्धेमध्ये सोलापूर व पुणे शैक्षणिक क्षेत्रातून एकूण…

गुनाट येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संभाजी गाडे यांची बिनविरोध निवड.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात गुनाट (ता.शिरुर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संभाजी गाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष भुजंगराव करपे यांनी सर्वांना संधी मिळावी म्हणुन पदाचा राजीनामा…

रहस्यमय खूनाच्या गुन्ह्याचा अचूक व वेगवान उलगडा, टोकावडे पोलीसांकडून अतिशय गुंतागुंतीचा व क्लिष्ट असा खूनाचा गुन्हा उघडकीस.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर टोकावडे पोलीस ठाणे अंतर्गत असणारे गणेशपूर व मिल्ले गावाच्या शिवारात धनाजी मालु पवार,फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतावर मिले गाव शिवारात एक अज्ञात मयत इसम वय अंदाजे…

नारायणगाव पोलिसांची सातत्यपूर्ण धडाकेबाज कामगिरी!

प्रतिनिधी: सचिन थोरवे नारायणगाव मधील पेठ आळी परिसरात एका वयोवृद्ध महिला चालत घरी जात असताना. महिलेच्या गळ्यामधून अनोळखी इसमाने पाठीमागून येऊन बळजबरीने सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची घटना घडली होती. यामुळे…

गहाळ झालेले मोबाईल सापडण्यात ओतूर पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांना यश.

प्रतिनिधी: सचिन थोरवे : डुंबरवाडी ता. जुन्नर जि. पुणे येथील टोलनाक्यावरून महेश विश्वास सुपेकर वय 23 वर्ष रा. नांदूर खंदरमाळ ता. संगमनेर जि. अहमदनगर यांचा एक लाख पन्नास हजार रुपये…

श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – तहसिलदार काळे.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथिल श्री सुर्यमुखी दत्त देवस्थानच्या वतीने त्रिपुरारी पौणिमेच्या निमित्ताने दिपोत्सव व तुळशी विवाह कार्यक्रमाच्या निमित्ताने मालेगाव येथिल तहसिलदार डॉ क्षितिजा काळे बोलत…

राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या पश्चिम महा.पुणे विभाग व जिल्हा, तालुकास्तरीय नूतन कार्यकारणी निवडी जाहीर!

शुभम वाकचौरे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र,पुणे विभागीय,पुणे जिल्हा तसेच तालुका निहाय नूतन कार्यकारणी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी स्टार पत्रकार विजयराव…

संविधानाचे आचरण केल्यास’ लोकशाही जिवंत राहील,लोकशाही रक्षणासाठी संविधान टिकणे गरजेचे-रविंद्र भोर

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर संविधान हे केवळ एक लिखित दस्तऐवज आहे.पण,त्यातील तत्त्व आचरणात आणले तरच संविधान जिवंत असल्याची प्रचिती येईल,आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी संविधान टिकणे आवश्यक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य…

Call Now Button