शाळा ही फक्त ज्ञानदानाचे नाही तर एक पूर्ण व्यक्ती घडवण्याचे कार्य करते-विक्रांत विश्वास देशमुख ( SP) पोलीस अधीक्षक.
शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार दिनांक ४डिसेंबर २०२४रोजी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल थेरगाव या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे संपन्न झाला.…