Category: नोकरी

नारायणगाव पोलीस स्टेशन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अहमदनगर यांचा स्तुत्य उपक्रम!

जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे सुशिक्षित,गरजू व बेरोजगार युवक युवतींसाठी दिनांक 07 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता नारायणगाव पोलीस स्टेशन मीटिंग हॉल येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन. पुणे ग्रामीण जिल्ह्याचे…

Call Now Button