Month: October 2023

निमोणे येथे साखळी उपोषण.

जरांगे पाटील यांना निमोणे येथून पाठिंबा. निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे…

उदापुरच्या बनकरफाट्यावर साखळी उपोषण सुरू.

पिंपळगाव जोगा,डिंगोरे गटातील गावागावांमध्ये होणार आंदोलन. जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर उदापूर ता:-जुन्नर येथील बनकरफाटा येथे नगर- कल्याण महामार्गावरील मुख्य चौकात सकल मराठा समाजातर्फे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला व अन्नत्यागाला पाठिंबा देण्यासाठी…

शिरूर शहराजवळील रामलिंग ग्रामपंचायत हद्दीतील बाबुराव नगर मधील सांडपाण्याचा प्रश्न नाथाभाऊ पाचर्णे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अखेर मार्गी लागला.

शुभम वाकचौरे शिरूर येथील बाफना मळा व बाबुराव नगर मधील सांडपाणी प्रश्न गेल्या २० दिवसांपासून अडकून पडला होता. त्यामुळे बाबुराव नगर मधील सगळ्या सोसायटी मध्ये गटाराचे पाणी घुसले होते. पिण्याचे…

निर्वी येथे साखळी उपोषण.

जरांगे पाटील यांना निर्वी येथून पाठिंबा. निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज जरांगे…

जुन्नर तालुक्यातील उत्तर,पश्चिम पट्ट्यात बहरली कारवी.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर जुन्नर तालुक्याच्या उत्तर पश्चिम पट्ट्यातील, सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून मांडवी नदीचे खोरे आणि बरडीनाथ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या फोफसंडी कोपरे,मांडवे,मुथाळणे,जांभुळशी तसेच माळशेज घाट परिसरात, हरीचंद्रगडाच्या संपूर्ण अंगाखांद्यावर तब्बल…

रेल्वेमध्ये केले मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन!

निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार पुणे ते दिल्ली मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिल्ली येथे जात असताना आज सकाळी देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा महत्वाकांक्षी…

कीटकजन्य आजारावर कार्यक्रम राबविणार :-हेमंत गरिबे

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील आरोग्य कर्मचारी नेमकं काय काम करतात,ते कसं प्रभावी आहे हे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमातून दिसून आले आहे.लवकरच जुन्नर तालुक्यात कीटकजन्य आजारांवर मोठ्या प्रमाणात…

पारनेरच्या दुष्काळी गावांना पिंपळगाव जोगा धरणातून पाणी देण्याची मागणी.

भाजपा कामगार आघाडीचे रघुनाथ आंबेडकर यांनी 30 ऑक्टोबरपासून उपोषणाचा दिला इशारा. जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर पारनेर तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना कायमस्वरूपी पिंपळगाव जोगा धरणातील डाव्या कालव्यातून कान्हूर पठार सिंचन योजनेद्वारे पिण्या-…

निमोणे येथे साखळी उपोषण!

मनोज जरांगे पाटील यांना निमोणे येथून पाठिंबा. निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार राज्यात बहुतांश ठिकाणी मराठा आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजबांधव एकवटले असून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा योध्दा मनोज…

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये खेळातील आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज -महादेव कसगावडे!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असून त्यांच्यामध्ये नवनवीन आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व चांदमल ताराचंद बोरा…

Call Now Button