Category: महाराष्ट्र

संतोष कदम यांना राज्यस्तरीय अष्टपैलू काव्यभुषण पुरस्कार जाहीर!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित अक्षरमंच काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धा संस्थापक अध्यक्ष न्यायप्रभात मासिक वृत्तपत्राचे संपादक शिवाजी खैरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक महिन्यात आयोजित केली…

शिरूर शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठकमहाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन.

शिरूर प्रतिनिधी राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस, शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या…

द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी स्वरूप गिरमकर.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील उरळगावचे सुपुत्र सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे निर्भड पत्रकार स्वरूप गिरमकर यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष…

गावडे विद्यालयातील पै.अजिंक्य चोरे याची जिल्ह्यासाठी कुस्ती स्पर्धेत निवड!

टाकळी हाजी: प्रतिनिधी पुणे जिल्हा क्रिडा परीषद अंतर्गत शिरूर तालुका स्तरीय कुस्ती स्पर्धेत मा.बापुसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्य विद्यालय टाकळी हाजीचा विद्यार्थी पैलवान अजिंक्य अशोक चोरे याची (१७ वयोगट)…

ख्रिश्चन समाजाच्या विविध मागण्यासाठी शिरूर नगर परिषदेला निवेदन .

शुभम वाकचौरे शिरूर शहरातील ख्रिश्चन धर्मीय लोकांना त्यांचे संस्कृतीत आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी संपूर्ण शिरूर शहरांमध्ये कुठेही तरतूद केलेली नाही. त्याचबरोबर सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी समाज बांधवांना एकत्रित करून मीटिंग घेण्यासाठी…

गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार शिरूर तालुक्यात प्रथमच दिनांक 28/07/2024 रोजी ,महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा सन 2023 24 मधील शिरूर तालुक्यातील राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेल्या व त्यांना…

पत्रकार संवाद यात्रेचे उद्यापासून राज्यव्यापी वादळ घोंगावणार.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दीक्षाभूमी ते मंत्रालय संवाद*हजारो पत्रकार, विचारवंत सहभागी होणार- विश्वासराव आरोटे*पत्रकार हा समाजाचा महत्त्वाचा घटक- प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे लोकशाहीच्या बळकटीसाठी, पत्रकारांच्या न्याय…

जनसेवेसाठी सदैव तत्पर सहकारमंत्री दिलीप वळसेंची प्रांत प्रशासनाला सूचना.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर मुसळधार पावसामुळे दरडप्रवण भागातील नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याबाबत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रांत तसेच प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आंबेगावच्या आदिवासी भागात आहूपे खोऱ्यात मुसळधार…

शिरुर मध्ये तीन पत्ती जुगार खेळणाऱ्यावर शिरूर पोलीसांकडून गुन्हा दाखल.

शुभम वाकचौरे शिरूर गावच्या हद्दीत सिध्दार्थनगर येथे पडक्या घराशेजारी चार जण तीन पत्ती जुगार खेळत होते. जुगार खेळत असताना रोख रक्कम, जुगाराचे साधणे असा एकुण ५०५०- रू चे मालासह मिळुन…

हटकेश्वर सह्याद्रीच्या वऱ्हाडया डोंगराचा कडा कोसळला.(अनेक आदिवासींचा जीव टांगणीला)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्याच्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील लेण्याद्री गिरिजात्मक गणपती ते हटकेश्वर पर्यंतच्या डोंगर रांगेतील वऱ्हाडया डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका उंच कड्याचा सुळका काल कोसळला असून यातील…

Call Now Button