Category: कृषी

समृद्धी ऑरगॅनिक फार्म तर्फे सेंद्रिय शेती कार्यशाळा व निविष्ठा वाटप कार्यक्रम संपन्न!

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे समृद्धी ऑरगॅनिक फार्म इंडिया प्रा.लि.पुणे यांच्यावतीने खैरेवाडी ता.शिरूर जि.पुणे येथे दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सेंद्रिय शेती या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा तज्ञांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी कंपनीचे…

गोळेगावात राष्ट्रीय किसान दिन साजरा.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी गोळेगाव येथे डिसेंट फाउंडेशन पुणे आणि बिजापुरी फ्रेश प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने *विषमुक्त शेती चर्चासत्राचे*आयोजन करण्यात आले होते. यावेळी…

बारटोक वांग्याचे भरघोस उत्पन्न घेऊन उदापूरच्या शेतकऱ्याने साधली किमया.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील अनेक युवा शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे पिक घेऊन भरघोस उत्पन्न घेत आहेत नुकतेच जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील कोपरे गावाच्या काठेवाडीतील रमेश बांगर…

जुन्नरच्या आदिवासी भागातील कोपरे गावात बहरली महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर प्रथमच महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी जुन्नर तालुक्यातील अतिदुर्गमध्ये आदिवासी कोपरे गावात बहरली असून सध्या ती मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे.कोपरे येथील काठेवाडी गावा- तील सुशिक्षित बेरोजगार आदिवासी…

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठीच कृषी विभागाच्या योजना – जयवंत भगत…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार ( न्हावरा येथे कृषि योजना माहिती मेळावा संपन्न) कृषी विभागाच्या योजना शेतकरी हितार्थ व उन्नती साठीच असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आर्थिक सबलता आणावी असे…

गुनाट मधील ऊस उत्पादकांची तंत्रज्ञाना कडे पावले!

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार गुनाट ता शिरूर जि पुणे येथे योगेश गाडे दिपक भोरडे निळकंठ गव्हाणे यांनी एक डोळा पध्दतीने ऊस लागवड करुन उत्कृष्ट उत्पादन सातत्याने घेत असुन या वर्षी…

Call Now Button