Category: सामाजिक

मुखईतील शिक्षकांनी घेतले कृत्रिम बुद्धिमत्ता [एआय]चे धडे.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे येथील श्री काळभैरव शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे [एआय] धडे घेतले तंत्रज्ञानाच्या युगामध्ये समाजातील प्रत्येक व्यक्तीने अपडेट होणे काळानुरूप बदलणे फार आवश्यक आहे बदलत्या अभ्यासक्रमातील…

शिष्यवृत्ती परीक्षा हाच खरा उच्च शिक्षणाचा पाया…..सुधीर ढमढेरे.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे शिष्यवृत्ती परीक्षा हाच खरा उच्च शिक्षणाचा पाया असल्याचे मत कै.रामराव गेनुजी पलांडे प्राथमिक आश्रम शाळा मुखईचे मुख्याध्यापक सुधीर ढमढरे यांनी व्यक्त केले ते शिष्यवृत्ती परीक्षेत मिळालेल्या…

विठ्ठल विठ्ठलनामाच्या जयघोषात आषाढी वारी तसेच ग्रंथ व वृक्षदिंडीतून सामाजिक संदेश.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे सकल महाराष्ट्रात विठुरायाच्या नामाचा जयघोष असताना आषाढीवारी निमित्त विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव म्हाळुंगी या विद्यालयात ग्रंथ व वृक्षदिंडी पालखी सोहळा भक्तीमय…

थिटेवाडी [केंदूर] ता.शिरुर येथे माऊली माऊलीचा जयघोष…आषाढीवारीचा उपक्रम.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे थिटेवाडी [केंदूर] ता.शिरूर जि.प.शाळा थिटेवाडी येथील आदर्श व उपक्रमशील शिक्षक मंगेश गावडे यांच्या नियोजनाने आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखीचे पूजन विद्यार्थ्यांच्या…

आलेगाव पागा येथे आषाढी वारी निमित्त पालखी सोहळा.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि जि.प.प्राथमिक शाळेसह भाग शाळा भैरवनाथ नगर, कोल्हाटेनगर,बेनकेनगर,गुंजाळवस्ती,खंडोबानगर,चौधरीनगर इ.शाळेंनी ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज पालखीचे आयोजन केले होते.गावातील पेठेतील मार्गाने…

गोलेगाव येथील उद्योजक व माजी विद्यार्थी अंगद वाखारे याच्या वतीने विद्यार्थीना शालेय साहित्याचे वाटप.

गोलेगाव प्रतिनिधी :चेतन पडवळ ….गोलेगाव येथील उद्योजक अंगद सदाशिव वाखारे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षकवर्ग व पालक ता.४ गोलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले…

सामान्य कुटुंबातील कन्या सौ. मोहिनी सचिन किर्दत यांचा MPSC परीक्षेतून ऐतिहासिक यश!

सहाय्यक अभियंता (राजपत्रित) पदावर नियुक्ती; सलग तिसऱ्यांदा घवघवीत यश! शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार सामान्य कुटुंबातून येऊन आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर सौ. मोहिनी सचिन किर्दत यांनी महाराष्ट्र लोकसेवा…

सांगलीतील आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करा – आमदार पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची सकल ख्रिस्ती समाजाची मागणी.

शिरूर (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील यशवंत नगर येथे राहणाऱ्या सौ. ऋतुजा राजगे या गर्भवती भगिनीने आत्महत्या केल्याच्या हृदयद्रावक आणि दुर्दैवी घटनेने ख्रिस्ती समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील दोषींवर…

शिरूर ते तर्डोबाचीवाडी मार्गावर गतिरोधकाचा अडसर.

१) रस्त्यावर मधोमध पडलेले खड्डे २) धोकादायक गतिरोधक गोलेगाव प्रतिनिधी:- चेतन पडवळ शिरूर ते तर्डोबाचीवाडी या मार्गावर बसविण्यात आलेल्या सिमेंट गतिरोधकामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून वाहन चालकांना मनस्ताप…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा अभ्यास वर्ग संपन्न.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण आयोजित सर्व तालुका पदाधिकारी यांच्या समवेत अभ्यासवर्ग रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी लोणावळा येथील सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज सोसायटीचे विश्रामधाम या ठिकाणी संपन्न…

Call Now Button