Month: November 2024

शिरूर शहरात दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली.

शिरूर प्रतिनिधी: फीरोज सिकलकर 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेले पोलीस अधिकारी व निष्पाप नागरिक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिरूर शहरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

शिरूर येथे जश्ने गौसिया नियाज निमित्त हिंदुस्थानचे प्रसिद्ध कव्वाल आजीम नाझा व मुजतबा अजीज नाझा यांचा कव्वालीचा मुकाबला.

शिरूर प्रतिनिधी- फिरोज सिकलकर जश्ने शिरूर येथे जश्ने गौसिया नियाज निमित्त हिंदुस्थानचे प्रसिद्ध कव्वाल आजीम नाझा व मुजतबा अजीज नाझा यांचा कव्वालीचा मुकाबला नियाज निमित्त शिरूर येथे दी २८/११/२०२४ गुरुवार…

महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर(उर्फ) माऊली कटके यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची जाहीर सभा.

शिरूर प्रतिनिधी:- फिरोज सिकलकर घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करायचा असेल तर त्यासाठी केंद्र सरकारच्या एनसीडीसी यांने पैसे देणे महत्वाचे आहे ही संस्था देशाचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या खात्या…

शिरूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरदचंद्र पवार साहेब यांची जाहीर सभा.

शिरूर प्रतिनिधी:-फीरोज सिकलकर शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला कारखाना सुरु करण्यासाठी एनसीडिसी या केंद्राच्या संस्थेकडून पैसे मंजुर झाले होते व ते देण्यासाठी राज्य शासनाने नकार दिला होता याबाबत राज्याचे…

गोलेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहास सोहळा.

..गोलेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहाची संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी पालखी सोहळा गोलेगाव प्रतिनिधी: चेतन पडवळ ता.१४ गोलेगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास शुक्रवार ता.८ पासून प्रारंभ…

नारायणगाव पोलिसांची जुगार आणि दारू अड्ड्यांवर बेधडक कारवाई.

प्रतिनिधी: सचिन थोरवे जुन्नर १९५ विधानसभा निवडणूक मतदान 20 तारखेला होत असून मतदारांना अनेक ठिकाणी प्रलोभने दाखवून त्याचप्रमाणे वेळप्रसंगी त्यांना दारू देऊन मतदारांना आपल्याकडे प्रयत्न अनेक ठिकाणी केला जातो. अनेक…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर माऊली कटके याचा शिरूर तालुका गावभेट दौरा..

…गोलेगाव येथील विठ्ठल मंदिर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप व मित्र पक्ष महायुतीचे शिरुर हवेलीचे विधानसभा अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर ( माऊली) कटके यांनी गोलेगाव याठिकाणी गाठभेट प्रचारार्थ दौरा करून…

गोलेगाव येथे आजी माजी सैनिकांच्या घरी वेगळा उपक्रम साजरा करत दिवाळी साजरी..

हिंन्दू षरिषद वतीने गोलेगाव ता.शिरूर याठिकाणी विविध उपक्रम राबवत आजी माजी सैनाकांच्या घरी दिवाळी साजरी करण्यात आली. प्रतिनिधी: चेतन पडवळ ता.६ गोलेगाव ता.शिरूर याठिकाणी दिपावलीनिमित्त सैनिकाच्या घरी विश्व हिंन्दू परिषद…

माऊली (आबा) कटके यांचे नाते गोरगरिब जनतेशी….

आपला माणूस’ म्हणून सर्वसामान्य युवक व महिला वर्ग निवडणुकीत पुढाकार घेणार….. शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत आता वेगळाच रंग चढलेला आहे यंदा शिरूर-हवेलीचा आमदार म्हणुन तो कोठुन…

Call Now Button