Category: Blog

Your blog category

शिवनेरीवर अनवाणी पायाने जाऊन शिवाई मातेचे आणि शिवजन्म स्थळाचे जरांगे पाटील यांनी घेतले दर्शन.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे संघर्ष योद्धा मराठी समाजाचा क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगे पाटील यांनी शिवनेरी किल्ला या ठिकाणी अनवाणी पायाने जाऊन प्रथमता शिवाई मातेचे दर्शन घेतले त्या ठिकाणी त्यांच्या…

गहाळ झालेल्या मोबाईलचा ओतुर पोलीसांकडून कडुन शोध.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर ओतूर ता:-जुन्नर येथील पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या नेतृत्वाखाली योग्य नियोजन केल्यास अनेक लोकांचे प्रश्न सोडविले जाऊन पोलीस विभागाबाबत विश्वास निर्माण…

कुकडी’ कालव्याचे आवर्तन १५ डिसेंबरपासून.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर कुकडी डावा कालव्याचे रब्बीचे आवर्तन १५ डिसेंबरपासून सोडण्यात येणार असून, आगामी काळात किती पाऊस पडतो या आधारे या वेळा पत्रकात कमी- अधिक बदल करावा,असे उपमुख्यमंत्री अजित…

अतिदुर्गम आदिवासी मांडवे गावातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना सचिन कांडगे यांच्याकडून शालेय साहित्य वाटप.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडील अतिदुर्गम आदिवासी भागातील मांडवे ता:-जुन्नर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथी मधील एकूण ४० विद्यार्थ्यांना शूज,वही,पेन,टूथब्रश, या शालेय वस्तूंचे वाटप ओतूर…

सरपंच पदासाठी जुन्नर तालुक्यात १२ तर सदस्यपदासाठी १७ अर्ज दाखल.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर जुन्नर दि. १८ :- जुन्नर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मंगळवार अखेर दि:- १७ सरपंचपदासाठी ८ गावांतील १२ अर्ज दाखल झाले आहे. या आठ…

आदर्श मुख्याध्यापक सोमनाथ पवार यांचे अपघाती निधन …

निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार विक्रमगड आश्रम शाळाचे अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त आदर्श मुख्याध्यापक सोमनाथ पवार यांना अचानक चक्कर आल्याने जाग्यावर तात्काळ निधन झाले. सोमनाथ पवार हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतीला…

सोहम टेलटलिंक प्रा .लि. कंपनी चा गेट टू गेदर चा कार्यक्रम संपन्न झाला.

सुसंवाद साधावा व विचारांची देवान घेवाण व्हावी. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ▪️निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार सोहम टेलटलिंक प्रा .लि. गेट टु गेदर हा कार्यक्रम हॉटेल मारवल इन…

जांबुत येथे सन २००३ मध्ये कागोदपत्री मिळालेल्या घरकूल लाभाचा प्रश्न ऐरणीवर.

शुभम वाकचौरे जांबुत जांबूत ता ; शिरूर सन २००३ मध्ये उषा रमेश रणदिवे यांना घरकुल मिळाले होते. पण प्रत्यक्षात त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ आतापर्यंत देण्यात आला नाही. वीस वर्षानंतर ही…

निर्वी ग्रामपंचायत ने केला आजी-माजी सैनिकांचा सन्मान.

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमांतर्गत भारतभर गेल्या विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप करताना तीन दिवसापासून आपण ध्वजारोहण करत…

बाजार समितीच्या बाहेर रोडवरील वाहनांवर कायदेशीर कारवाई करणार पोलीस निरीक्षक – शेलार साहेब

जुन्नर प्रतिनिधी – सचिन थोरवे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार नारायणगाव येथे मांजरवाडी रोड च्या बाजूला टोमॅटो मार्केट असून मार्केटच्या पश्चिमेच्या बाजूने पुणे नाशिक हा हायवे जात असल्यामुळे आणि…

Call Now Button