Month: June 2024

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेट प्रकरणी माझा लढा कायम-राजेंद्र कुलथे!

शुभम वाकचौरे शिरूर तालुक्यामधील पूर्व भागात एका व्यक्तीने दिव्यांग असल्याचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी मिळविली त्याप्रकरणी सबंधित प्रमाणपत्र व ते कोणी दिले त्या अधिकाऱ्याची चौकशी होण्यासाठी कुलथे परिवारातील…

समर्थ शैक्षणिक संकुलातील ९ प्राध्यापक पीएचडी पदवीने सन्मानित.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे फार्मसी, अभियांत्रिकी,व्यवस्थापन शास्त्र विभागामध्ये कार्यरत असणाऱ्या ९ प्राध्यापकांना यावर्षी पीएचडी पदवी प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त…

शिंदीचे झाड नव्हे तर कल्पवृक्ष (शिंदीला लागले शिंदाडे)

जुन्नर तालुका प्रतिनिधी :-रविंद्र भोर जुन्नर तालुक्याचा उत्तरेकडील पुष्पावती नदीचे खोरे जे माळशेज म्हणून ओळखले जाते सध्या हे खोरे रानमेवा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शिंदाडे(शिंदूळ्या) फळांची व त्याच्या झाडांमुळे रानमेवा खाणाऱ्यांना…

माळशेज घाटामध्ये दरड कोसळून चुलत्या आणि पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू!

प्रतिनिधी : सचिन थोरवे माळशेज घाटामध्ये दरड कोसळून चुलत्या आणि पुतण्याचा दुर्दैवी मृत्यू नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊनच माळशेज घाट मार्गे प्रवास करावा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच माळशेज घाटामध्ये नगर येथील…

संजीवनी फाउंडेशन पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न करणार…..प्रसाद पवार.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे पुणे शहराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या कात्रज सर्प उद्यानात संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून वरूणराजाच्या आगमनानंतर वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.संजीवनी फाउंडेशन पर्यावरण संवर्धनासाठी कायम प्रयत्न करत…

भाऊसाहेब खाडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयlमधील इंग्रजी आणि स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख,जुन्नर तालुका शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब खाडे यांना नुकताच राजगुरुनगर येथे जिल्हास्तरीय…

शिरूरमध्ये कैलास सत्यार्थी फाउंडेशन व पत्रकारसंघाचे चर्चासत्र संपन्न!

शिरूर: सुदर्शन दरेकर नोबेल पारितोषिकविजेते व जगभरातील लहान मुलांच्या शिक्षण,आरोग्य या विषयावर मोठे काम करणारे कैलास सत्यार्थी यांना मानाचा नोबेल पुरस्कार दिला होता, भारतासह अनेक देशात त्यांच्या संस्थेचे काम मोठ्या…

कालकथित सुभाष घोडके यांना मान्यवरांनी वाहिली शेवटची श्रद्धांजली.

शिरूर प्रतिनिधी – शकील मणियार श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर येथील रहिवासी,फळ व्यवसायिक,आपल्या एकतारी गायनातून फुले शाहू आंबेडकर यांचे विचार गावोगावी पेरणारे कालकथित सुभाष विष्णू घोडके यांचे चार दिवसापूर्वी दुःखद निधन…

खून व दरोडयाचे गुन्हयाचा ४८ तासांत ओतूर पोलीस व पुणे ग्रामीण यांनी आणला उघडकीस.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर पोलीस स्टेशनमध्ये शनिवार दि.:- ०८ जून रोजी खूनकेल्याचा गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील मयत नामे नवाब अहमद शेख वय ७२ वर्षे सध्या रा:-ओतूर ता:- जुन्नर…

गोलेगाव याठिकाणी नरेंद्र मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाले यामुळे फटाके वाजवून जल्लोष.

गोलेगाव येथील ग्रामपंचायत प्रवेशद्वार याठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराजमान झाले. यानिमित्ताने फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ .गोलेगाव वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र…

Call Now Button