गोलेगाव येथील ग्रामपंचायत प्रवेशद्वार याठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विराजमान झाले. यानिमित्ताने फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला.
गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ
.गोलेगाव वृत्तसेवा : देशाचे पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी हे विराजमान झाले.असून गोलेगावमध्ये घोषणा देत फटाके वाजून जल्लोष करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक सुरेश पडवळ.सोसायटी माजी चेअरमन भगतसिंग वाखारे. माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप लोखंडे.पोपट वाखारे. नवनाथ वाखारे.अमृत वाखारे. नामदेव पडवळ.सुरेश नाईकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.गोलेगाव येथील ग्रामपंचायत प्रवेशद्वार समोर आयोजन केले होते.