Month: June 2024

शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी जुन्नर वाहतूक पोलिसांची बुलेट स्वरांवर कठोर कारवाई.

बुलेट गाडीचे सायलेन्सर प्रशासनाने केले जप्त. जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे जुन्नर शहर आणि परिसरामध्ये तालुकास्तरीय अनेक शासकीय कार्यालय आहेत त्यामध्ये जुन्नर तहसील कार्यालय जुन्नर पोलीस स्टेशन दिवाणी व फौजदारी…

शिक्षकांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावणार- महेश शेलार.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे सदिच्छा भेटी दरम्यान पुणे जिल्हा शिक्षक परीषदेचे कार्यवाह महेश शेलार यांनी शिक्षकांशी हितगुज करताना माध्यमिक शिक्षकांच्या…

चैतन्य विद्यालयात एसटी पास वितरण: पुणे विभागीय वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांची शाळेस भेट.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट्र शासनाच्या अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास योजनेअंतर्गत ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात मोफत एसटी पास चे वितरण करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर…

माझी माती माझी माणसं प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम!

शुभम वाकचौरे सामाजिक बांधिलकी जोपासत माझी माती माझी माणसं प्रतिष्ठान थिटेवाडी केंदूर दरवर्षी समाजातील वंचित घटकांसाठी अनेक उपक्रम राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक वर्ष सुरू होताच समाजातील गरीब,होतकरू,वंचित…

मंगलमुर्ती विद्याधामच्या मुख्याध्यापकपदी सुनील थोरात.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार शिरुर तालुक्यातील शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या मंगलमूर्ती विद्याधाम रांजणगाव गणपती या प्रशालेच्या मुख्याध्यापक पदी सुनील भिवाजी थोरात यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. सुनील थोरात यांना…

विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांवर शिरूर पोलिसांची कडक कारवाई होणार!

शिरूर:सुदर्शन दरेकर पुणे शहरात नुकतेच घडलेले अपघात प्रकारणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली शहरात अल्पवयीन मुले सर्रास वाहन चालवताना दिसत असतात त्यातून अपघात होण्याचे प्रमाण लक्षात घेता शिरूर पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या…

शिरूर शहर व परिसरात बकरी ईद उत्साहात!

शिरूर प्रतिनिधी सुदर्शन दरेकर शिरूर शहर आणि परिसरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद निमित्त शहरातील बाजार मज्जिद ,जामा मस्जिद ,मदिना मस्जिद, बकरकसाई मज्जिद , या ठिकाणी नमाज अदा केली .प्रेषित इब्राहिमने…

डिसेंट फाउंडेशनच्या नेत्र शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर आज सोमवार दिनांक १७ जून २०२४ रोजी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, सुवर्णयुग युवा मंच…

ऊस तोड कामगाराची चोरी गेलेली दुचाकी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना शोधण्यात यश!

प्रतिनिधी : सचिन थोरवे दिनांक 13/06/2024 रोजी वारूळवाडी येथे पुणे नाशिक महामार्गावर गनपिर हॉटेल चे पाठीमागे साईबाबा मंदिर परिसरात डिंबा डावा कालवा मध्ये एक बजाज कंपनीची डिस्कवर गाडी MH 45-M…

जुन्नर तालुक्यातल्या काही भागात युरिया खताचा तुटवडा युरिया बरोबर दुसरे खत घेण्याची खत विक्रेत्यांची शेतकऱ्यांना जबरदस्ती!

सरकार आणि अधिकारी यांना जाग आणण्यासाठी शेतकरी संघटना करणार तीव्र स्वरूपाचे आंदोलन. जुन्नर प्रतिनिधी :सचिन थोरवे जुन्नर तालुक्यातील काही भागात अनेक दिवसापासून शेतकरी खत विक्रेत्यांकडे युरिया खताची मागणी करत आहे…

Call Now Button