Month: April 2024

गावोगावच्या जत्रेत निवडणुकांची गाणी मात्र गावांमध्ये प्यायलाच नाही पाणी !

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सद्यस्थितीत ग्रामीण भागात गावोगाव यात्रा जत्राचा हंगाम सुरू आहे.ग्रामदैवत देवी देवतांच्या जत्रा-यात्रेच्या परंपरेनुसार धार्मिक विधी सोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे म्हणजेच लोकनाट्याचे देखील आयोजन केलेले असते.सोबत यावर्षी लोकसभेच्यानिवडणुकाही…

जुन्नरच्या माळशेज पट्ट्यात उन्हाळी बाजरीचे पीक जोमात. (शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्याच्या माळशेज पट्ट्यातील पुष्पावती व मांडवी नदीच्या खोऱ्यात व सभोवताली परिसरात उन्हाळी हंगामातील बाजरीचे पीक जोमात आले असल्याने शेतकरी वर्ग समाधानी असल्याचे चित्र पाहावयास मिळत…

शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कायम कटिबद्ध -जी. के.थोरात.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी कायम कटिबद्ध राहणार असून बदलत्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शिक्षक स्वतःहून प्रशिक्षित होण्यासाठी प्रेरणा देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य टीडीएफचे राज्य कार्याध्यक्ष जी. के.थोरात…

बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संस्कृतीच्या आई-वडिलांना वन विभागाकडून अति तातडीची दहा लाख रुपयाची मदत!

जुन्नर प्रतिनिधी :सचिन थोरवे शिरोली खुर्द या ठिकाणी मेंढपाळ संजय कोळेकर हे त्यांची मेंढर घेऊन शेतकरी संपत मोरे यांच्या शेतामध्ये रात्रीच्या वेळी वास्तव्यास असताना त्यांच्या वाड्यावर बिबट्याने दीड वर्षाच्या चिमुकलीवर…

हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरून उडी मारून २२ वर्षीय तरुणीची आत्महत्या.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर हरीश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरून मुंबईतील एका तरुणीने उडी मारून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे. २२ वर्षाची ही तरुणी मुंबईतील घाटकोपर येथे राहणारी आहे. मृत तरुणीच नाव आवनी…

सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी केली शिवनेरीवर स्वच्छता.

(रमेश खरमाळे यांनी दिले किल्ले संवर्धनाचे धडे, मोहिमेत प्लॅस्टिक व इतर कचरा केला गोळा) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,वडगाव बुद्रुक,पुणे मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून रमजान ईद उल फित्र मोठ्या उत्साहात साजरी!

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सामाजिक सलोखा, विश्वबंधुत्व आणि शांतीचा संदेश देणारा रमज़ान ईद देशात उत्साहात साजरा होत असताना जुन्नर तालुक्यातील ओतूर गावातील पत्रकार व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जुन्नर…

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी…..हर्षाताई पिसाळ/ निगडे.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून आधुनिक काळातही त्यांच्या विचारांची गरज असल्याचे मत “महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार व शिक्षणातील योगदान” या विषयावर बोलताना…

जागतिक आव्हाने पेलून विद्यार्थ्यांनी परदेशातल्या शिक्षणाच्यासंधी आजमावाव्यात.

पुणे प्रतिनिधी दि. ८ एप्रिल २०२४सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग,वडगाव बुद्रुक, पुणे व उच्चशिक्षण, ओवरसीज विभाग सिंहगड कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदेशातील शिक्षण व आव्हाने या विषयावर…

ज्येष्ठांनो आरोग्याची काळजी घ्या:- डॉ.श्याम बनकर.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर बुधवार दिनांक १० एप्रिल २०२४ रोजी डिंगोरे, ता:-जुन्नर येथील श्रीराम जेष्ठ नागरिक संघातील आजी-आजोबांना डिसेंट फाऊंडेशनच्या वतीने व निवृत्त तालुका आरोग्य अधिकारी डॉ:श्याम बनकर यांच्या सौजन्याने…

Call Now Button