Month: March 2024

जागतिक चिमणी दिन न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु विदयालयात साजरा.

जुन्नर प्रतिनिधी- सचिन थोरवे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बु या शाखेत राष्ट्रीय हरित सेना सामाजिक वनीकरण विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत. 20 मार्च जागतिक चिमणी दिन विद्यालयात…

जुन्नर पोलीस स्टेशन यांनी बेकायदेशीर गोवंश हत्या करणाऱ्यांवर प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत केली कारवाई.

जुन्नर प्रतिनिधी- सचिन थोरवे जुन्नर शहरात कत्तलखाना असून गेली अनेक वर्षापासून त्या ठिकाणी भाकड जनावरे किंवा लहान गोवंशाची निर्घृणपणे हत्या त्या ठिकाणी होत असतात . जुन्नर शहरात काही जनावरे कत्तलीसाठी…

बँके मध्ये पैसे काढून जाताना वयोवृद्ध नागरिकांना टार्गेट करून लुटणाऱ्या महिलांना नारायणगाव पोलिसांकडून अटक.

50,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…. प्रतिनिधी: सचिन थोरवे दिनांक 12/03/2024 रोजी दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास मौजे नारायणगावचे हद्दीत बँक ऑफ इंडिया शाखा नारायणगाव येथे फिर्यादी नंदाराम उमाजी गाढवे वय 67 वर्ष…

ठाणे जिल्हा वनरक्षकपदी स्नेहल राजाराम थिटे!

प्रतिनिधी -जिजाबाई थिटे केंदूर (थिटेवाडी)ता.शिरूर येथील शेतकरी राजाराम जयवंत थिटे यांची कन्या स्नेहल राजाराम थिटे हिची ठाणे जिल्हा वनरक्षक पदी निवड झाली.सुरुवातीपासूनचेच हे तिचे ध्येय गाठण्यासाठी तिने आपार कष्ट घेतले.…

आळे येथील नेत्र शिबिरात २०५ रुग्णांची तपासणी!

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर मंगळवार दि. २९ मार्च २०२४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र,आळे येथे डिसेंट फाउंडेशन पुणे, सुवर्णयुग युवा मंच आळेफाटा,आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल,श्री हॉस्पिटल आळेफाटा आणि प्राथमिक…

मढ येथे नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सोमवार दिनांक १८ मार्च २०२४ रोजी मढ येथे डिसेंट फाउंडेशन पुणे,आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल,ग्रामपंचायत मढ व प्राथमिक आरोग्य केंद्र मढ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

बिबट्या जेरबंद झालाय याचा अर्थ धोका अधिक वाढला जास्त सतर्क रहा:-रमेश खरमाळे.

माळशेज प्रतिनिधी:-रविंद्र भोर पिंजरा लावलाय! त्यात बिबट्या जेरबंद झालाय! बिबट्या पकडून नेलाय म्हणजे तेथील भय संपले असा भ्रम तयार होतो व माणुस गैरसमजुतीत राहतो. खरे तर बिबट पकडला गेला तर…

तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील मौजे उंब्रज नं:- १ या ठिकाणी या अगोदर दोन बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश मिळाले असून सोमवार दि:-१८ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिसरा…

बेल्हे-शिरूर महामार्गासाठी ३८६ कोटी रुपयांचा निधी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेल्हे-शिरूर या महामार्ग क्रमांक ७६१ साठी ३८६ कोटी रुपयांचा भरघोस निधी दिला असून लवकरच त्याच्या कामाला सुरुवात…

महाराष्ट्रात तयार होणार नवीन महामार्ग; माळशेज घाटात तब्बल आठ किमीचा बोगदा.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर महाराष्ट्रात राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध महामार्ग तयार केले जात आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यात कल्याण ते लातूर दरम्यान…

Call Now Button