Month: March 2024

मुलीच्या लग्नाच्याच दिवशी वधूपित्यावर काळाचा घाला.

बेल्हे जेजूरी महामार्गावर टेम्पो व स्कुटीची धडक होऊन झालेल्या अपघातात स्कुटीवरील वधुपित्याचा मृत्यू तर वधूची धाकटी बहीण गंभीर जखमी झाली. शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात लोणी ता.आंबेगाव येथील पोपळघट परिवारात…

झळा वाढल्या गरिबांचा फ्रीज बाजारात,कमी किंमतीत थंडगार पाणी अन् चवही न्यारी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर उन्हाची चाहूल लागताच बाजारपेठेत मातीचे माठ दाखल होतात. त्यामुळं दरवर्षीप्रमाणे यंदाही गरिबांचा फ्रीज असलेला माठ बाजारपेठेत दाखल झाला आहे. यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्यानं…

ग्रामीण भागातून ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.

(संकल्प डिसेंट फाउंडेशनचा कॅन्सर मुक्तीचा) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर तुम्ही कुटुंबाचा आधार आहात,आजार लपवू नका.आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी बेस्ट कॅन्सरची तपासणी करून घ्या.डॉक्टर अमेय डोके रविवार दिनांक ३१ मार्च २०२४…

जी.आय.एस.च्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या मोठ्या संधी:- अभिजीत घुले.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:-जुन्नर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयामध्ये भूगोल विभागाच्या वतीने जी.आय.एस प्रणाली मध्ये करियर व व्यवसायच्या संधी या विषयावर अभिजित घुले,संचालक जीओकॉस्ट इन्स्टिटयूट…

उन्हाळी रानभाज्या खाद्य संस्कृतीचा एक दुर्मिळ ठेवा नामशेष होत आहे ?

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे वातावरणात बदल होत आहे निसर्ग चक्र बदलले वातावरण ढगाळ हवामान स्थिती होत आहे.झाडाझुड पानी पानगळीची कात टाकली.पावसाळ्यातल्या रानभाज्या कधीच लुप्त झाल्या…

तरुणांनी ग्रामीण भागात उद्योग निर्मिती करावी:-मोहित ढमाले.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सध्या अनेक क्षेत्रात करिअर करण्यासाठी तरुण तयार आहेत मात्र सर्वांनाच सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही त्यामुळे ज्या तरुणांना नोकरी मिळाली नाही त्यांनी नाराज न होता आपल्या…

पिंपळवंडी येथे बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या मृत्यूमुखी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी;-रविंद्र भोर पिंपळवंडी ता:-जुन्नर येथील लेंडेमळा शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना शनिवारी दि:- ३० मार्च रोजी पहाटे घडली.जुन्नर तालुक्याचे पूर्व भागात बिबट्यांचे हल्ल्यात पाळीव…

जुन्नर तालुक्यातील हिवरे खुर्दला बिबट्याने घेतला नऊ शेळ्यांचा बळी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर हिवरे खुर्द ता.जुन्नर येथील प्रमोद येंधे या शेतकऱ्याच्या नऊ शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत. यामध्ये रक शेळी बिबट्याने गोठ्यातून घेऊन पोबारा केला.ही घटना शुक्रवारी दि:-२९…

जेष्ठ महिलेचे धुमस्टाईलने मंगळसुत्र चोरून दुचाकीस्वार फरार.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर शहरात भरदिवसा रस्त्याने चाललेल्या महिलेचेदुचाकीवर आले अन् धूम सिनेमातील स्टाईलने एका जेष्ठ महिलेचे मंगळसुत्र हिसकावून पळून गेल्याची घटना जुन्नर शहरात शुक्रवारी दि:-२९ दुपारी २:३० वाजण्याच्या…

जगदगुरु नरेंद्राचार्याजी महाराज यांचा समस्या व मार्गदर्शन कार्यक्रमाचे रांजणगाव गणपती येथे आयोजन

शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार रांजणगाव गणपती येथे दि ०२ व ०३ एप्रिल रोजी अनंत विभूषित जगदगुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्याजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Call Now Button