Month: December 2023

🚔💫 *पिस्टलचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या दोघांना अटक!

स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई पंधरा लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. प्रतिनिधी : सचिन थोरवे नारायणगाव पोलीस स्टेशन गु.र.नं. 878/2023 भादवी कलम.392 प्रमाणे…

अपंग साहाय्यता दिनानिमित्त उदापूर ग्रामपंचायततर्फे अपंगांचा सन्मान!

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर माळशेज पट्टयात महत्वाची ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळविलेल्या उदापुर ता:-जुन्नर येथे रविवार दि:- ३ डिसेंबर हा दिवस अपंग दिन म्हणून साजरा करण्यात आला,या दिवशी उदापूर ग्रामपंचायतीच्या वतीने उदापूर…

भारतीय जनता पार्टी शिरूर तालुका उपाध्यक्षपदी पांडुरंग (गणेश) कोळपे यांची निवड!

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात भारतीय जनता पार्टी पदाधिकारी नियुक्ती समारंभ व कार्यकर्ते मेळावा या कार्यक्रमाचे आयोजन श्रेयस मंगल कार्यालय केसनंद फाटा वाघोली येथे दिनांक 3 रोजी वार रविवार सायंकाळी…

सोमनाथराव भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे दि. 3 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण ज्ञान प्रबोधनी (यशदा)पुणे या ठिकाणी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.यामध्ये ग्रामशिलेदारांचा, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा,आदर्श…

पत्रकार संदीप ढाकुलकर यांचा लोक जनशक्ती पार्टी यांच्या कडून सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल सन्मान!

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात २४ वा वर्धापन दिन पुणे जिल्हा पक्षीय कार्यालयामध्ये क्रांतीज्योत महात्मा ज्योतिबा फुले पद्मभूषण स्व. रामविलासजी पासवान साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार व मानवंदना करून लोक जनशक्ती…

नारायणगाव बस स्टँड वर बॅग व मोबाईल चोरी करणाऱ्या इसमास नारायणगाव पोलीसांनी ठोकल्या बेड्या!

प्रतिनिधी : सचिन थोरवे दिनांक 30/11/2023 रोजी दुपारी 02/30 वा.ते 3/00 वा. चे दरम्यान नारायणगाव बस स्टँड येथून श्री भिमा भाऊ उनवणे रा. निमगावसावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांचा नारायणगाव…

ओतूरचे प्राथमिक आरोग्य केंद्र घेणार मोकळा श्वास!

(ओतूर येथील अतिक्रमणांवर कारवाई.) जुन्नर प्रतिनिधी: रवींद्र भोर ओतूर,ता:-जुन्नर येथील ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या मदतीने जुने बसस्थानक परिसरात असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आता मोकळा श्वास घेणार कारण या सरकारी दवाखानाच्या…

गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतमालांचे पंचनामे करावे – तहसीलदार यांना शेतकरी संघटनेचे आग्रही मागणी!

जुन्नर प्रतिनिधी. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर पिकांचे पंचनामे लवकरात लवकर करून तो अहवाल तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकारी यांना सादर करावा त्याचप्रमाणे तालुक्यात द्राक्ष केळी…

शिवाजीनगर एसटी स्थानक होणार पूर्वीच्याच जागी.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्वीच्याच जागी उभारले जाणार असून त्यासाठीचा आराखडा एसटी महामंडळ येत्या आठ दिवसांत देणार आहे. त्यानुसार महामेट्रोकडून स्थानक उभारणीच्या कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रोच्या…

शेतक-यांचे इलेक्ट्रिक मोटार चोरी करणा-या आरोपीच्या ओतुर पोलीसांनी आवळल्यामुसक्या.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर ओतुर पोलीस स्टेशन हद्दित दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वा. ते दि:- १२नोव्हें- २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. चे दरम्यान खिरेश्वर, ता:- जुन्नर, जि:- पुणे…

Call Now Button