Month: December 2023

पत्रकारांचे महाराष्ट्राच नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्वाचा त्रिवेणी संगम:- डॉ. विश्वासराव आरोटे.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर पुत्र व्हावा ऐसा गुंडा,त्याचा तिन्ही लोकी झेंडा.. या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाप्रमाणाने आदिवासी अकोले तालुक्यातील एक युवक ग्रामीण भागात बातमीदारी करताना राज्यातील पत्रकारांची मोट बांधतो, या…

कुरण या ठिकाणी विविध कोट्यावधी विकासकामांचे भूमिपूजन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे संकष्ट चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कुरण तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत…

शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावर वाहतुकीत बदल…

निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार कोरेगाव भिमा येथे १ जानेवारी २०२४ रोजीच्या विजयस्तंभास शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुणे-अहमदनगर या महत्वपुर्ण हायवे महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत असल्याचे पुणे जिल्हाधिकारी…

शिक्षकेतरांचे अधिवेशन सिंधुदुर्ग येथे होणार.

निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे ५१ वे राज्यस्तरीय अधिवेशन सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार असल्याची माहिती शिरूर तालुका शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विठ्ठलराव गवारी यांनी दिली…

युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास: लोकसंख्या नियंत्रण जनजागृती या उपक्रमांतर्गत गुनाट येथे विशेष शिबीराचे आयोजन..

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व चांदमल ताराचंद बोरा कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष…

गोलेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील सी एचओ पद रिक्त.

गोलेगाव प्रतिनिधी -चेतन पडवळ गोलेगाव ता.३० गोलेगाव येथील आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी (सी.एच ओ.) हे पद गेल्या अकरा महिन्यांपासून रिक्त असून शिरूर आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र पहावयास मिळत…

समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे व प्रिमीयम सीरम अँण्ड व्हॅक्सिन प्रायव्हेट लिमिटेड आणि लॅब इंडिया अनालिटीकल इन्स्ट्रुमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे आणि प्रिमीयम सीरम अँण्ड व्हॅक्सिन प्राइवेट लिमिटेड तसेच लॅब इंडिया अनालिटीकल इं‌स्ट्रुमेंटस् प्राइवेट लिमिटेड या मध्ये पाच वर्षांचा…

ध्येयाने प्रेरित होऊन कार्य केले तरच,आपले भविष्य उज्ज्वल होईल.-संजय गवांदे.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर स्व.वैभवदादा विजयराव देशमुख प्रतिष्ठान ओतूर यांच्या वतीने ओतूर आणि परिसरातील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यासाठी परीक्षेत उत्तम यश मिळविण्यासाठी व जगणे समृद्ध करणारे विशेष व्याख्यान *परीक्षेला जाता जाता* या…

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य… गटविकास अधिकारी महेश डोके.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास शक्य असल्याचे मत शिरूर तालुक्याचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी यशवंतराव चव्हाण कला व क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी सेंट जोसेफ…

गोलेगाव येथील जितेश भोगावडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सुनिल वाखारे यांची निवड!

फ्लेक्स इंडिया कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी जितेश भोगावडे. फ्लेक्स इंडिया कर्मचारी संघटनेच्या उपाध्यक्षपदी सुनिल वाखारे प्रतिनिधी : चेतन पडवळ गोलेगाव ता.२९ गोलेगाव येथील जितेश भोगावडे यांची के फ्लेक्स इंडिया कर्मचारी संघटनेच्या…

Call Now Button