सर्पदंश रोखण्यासाठी येणेरेतील शेतकऱ्यांना गमबूट भेट.
जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर गेट टुगेदर म्हटले की वर्गमित्र-मैत्रिणी, गप्पा-गोष्टी, संगीत – गाणी हास्याच्या फैरी, – दिमतीला रुचकर मेन्यू, कुठेतरी रिसॉर्ट किंवा पर्यटनस्थळी जाण्याची संधी.फारतर सर्व मित्रांनी शाळेला भेट द्यायची…