निर्वि प्रतिनिधी: शकील मनियार
कावेरी महीला बचत गट सामाजिक कार्य कौतुकास्पद, कावेरी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून गटातील सर्व दहा महिला सभासदांना Li c विमा पॉलिसी गटाच्या माध्यमातून मोफत 10 महीलांचा सहा महिन्याचा पहिला हप्ता विमा पॉलिसी मोफत काढून देण्यात आली हा कार्यक्रम आलेगाव पागा शरदराव रासकर यांच्या निवासस्थानी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी मनोगत मा श्री कपिल माळवी Li c शाखा आधीकारी शिरूर,मा श्री आप्पासाहेब बेनके मा सरपंच,सौ मणिषा ताई भोसले मा सरपंच,अशा अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या उपक्रमाबद्दल कावेरी स्वयंसहायता महिला बचत गट संस्थापक अध्यक्षा सौ सुवर्णा शरदराव रासकर, सचिव सौ वैशालीताई संदीप खराडे व सर्व सदस्यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात आला मा सरपंच आप्पासाहेब बेनके यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच भविष्यामध्ये बचत गटांसाठी लागणारी मदत केली जाणार आहे असेही सांगितले शरदराव रासकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कावेरी महिला बचत गट यांचे कार्य कौतुकास्पद आहे या बचत गटाचा आदर्श इतर बचत गटांच्या महिलांनी घ्यावा तसेच विमा ग्राम या योजनेसाठी कपिल माळवी शाखा अधिकारी शिरूर यांनी आपल्या गावातील ग्रामपंचायतीला एक लाख रुपये बक्षीस साठी प्रयत्न करू असे सांगितले याप्रसंगी मा सरपंच आप्पासाहेब बेनके , उपसरपंच सौ लिलाताई भोसले विमा ग्राम Li c विमा पॉलिसी यासाठी लागणारी मदत गावातून केली जाईल असे आश्वासन देण्यात आले विमा पॉलिसी बचत ही अतिशय महत्त्वाची आहे असे मत आतीश शेठ गुळवे विमा प्रतिनिधी यांनी मत व्यक्त केले या या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये कपिल माळवी शाखा अधिकारी शिरूर, रवींद्र जाधव विकास अधिकारी शिरूर, शरदराव रासकर संपर्कप्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा, विशाल अवचिते पोलीस पाटील, दत्तात्रय जांभळकर कृषी मित्र, अतिश शेठ गुळवे Li c विमा प्रतिनिधी, अर्जुन शिंदे प्रगतीशील शेतकरी, कावेरी महीला बचत गट संस्थापक अध्यक्षा सौ सुवर्णा ताई रासकर, सचिव सौ वैशालीताई खराडे , सल्लागार सौ मणिषा ताई भोसले मा सरपंच, सौ नंदाताई भोसले , सौ शितलताई रासकर , सौ सुरेखाताई भोसले,सौ पल्लवी ताई शिंदे , सौ मुक्ताताई शिंदे, या सर्व सभासद उपस्थित होत्या सर्व मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन कावेरी महिला बचत गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मणिषा ताई भोसले यांनी केले आभार सचीव सौ वैशालीताई खराडे यांनी आभार मानले अशी माहिती शरदराव रासकर संपर्क प्रमुख भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा, संचालक संभाजी वि का सो सेवा संस्था यांनी माहिती दिली आहे