शिरुर नगर परिषदेच्या विरोधात बहुजन मुक्ती पार्टी करणार अनोखे आंदोलन!
शुभम वाकचौरे शिरूर शहरातील मंगलमूर्ती नगर, मदारी वस्ती आणि डोमे वस्ती येथील नागरिकांना अनेक वर्षांपासून नगरपरिषदेने रस्ताच दिला नाही..!अनेक वेळा त्या ठिकाणी अपघात झाले, पावसाळ्यात पाणी साचल्याने अनेक जण घसरून…