शुभम वाकचौरे

मौजे रांजणगाव सांडस रणपिसे वस्ती येथे राहत्या घरामध्ये कोणी तरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून शितल स्वप्निल रणपिसे वय 23 वर्षे रा. रांजणगाव सांडस ता. शिरूर जि. पुणे यांचा निळ्या रंगाच्या रस्सीने गळा आवळुन व काळ्या रंगाचे वायरने करंट देवुन तीचा खुन केला आहे. म्हणुन अज्ञात व्यक्ती विरूध्द स्वप्नील श्यामराव रणपिसे यांचे तक्रारी बाबत चे गुन्हयाची कागदपत्रे आज रोजी यवत पो.स्टे.पुणे ग्रामिण यांचे कडुन शिरूर पोलीस ठाण्यात प्राप्त झालेने गुन्हा ०४/०७/२०२४ रोजी दाखल करण्यात आला आहे.

सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांचे मार्गदर्शना खाली ए .पी.आय अमोल पन्हाळकर हे करत आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Call Now Button