Category: शिरूर

निमोणे येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अमोल थोरात व उपाध्यक्षपदी अश्विनी पप्पू गायकवाड यांची निवड.

अध्यक्ष उपाध्यक्ष शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर तालुक्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकणाऱ्या पुर्व भागातील निमोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच पार पडली.मागील दोन वर्षाच्या कार्यकालामध्ये…

पद्मश्री सन्मान हा माझा नसून काळ्या आईचा आहे – पद्मश्री राहीबाई पोपरे!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे मातीशी व शेतीशी नाते जोडा व माती अन शेती टिकवा व नैसर्गिक शेती करा असे आवाहन बीजमाता व पद्मश्री पुरस्कार प्राप्त राहीबाई पोपरे यानी शिरूर येथे…

मल्हारी उबाळे यांना पंचायत समिती शिरूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे वाघेश्वर विद्याधाम प्रशाला मांडवगण फराटा येथील ज्येष्ठ शिक्षक मल्हारी उबाळे यांना शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ व पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक…

शिरूर येथे बहुजन मुक्ती पार्टीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.

शुभम वाकचौरे जांबूत: शिरूर येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य अधिवेशन तयारी अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय अधिवेशन (ता : ११ ऑक्टोंबर) रोजी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात…

जांबूत येथिल घरकूल घोटाळा प्रकरणी बहुजन मुक्ती पार्टी आक्रमक …

शिरूर पंचायत समितीला दिला आंदोलनाचा इशारा!!! शुभम वाकचौरे जांबुत : शिरूर तालुक्यातील जांबूत ग्रामपंचायत मध्ये सन २००३ ला उषा रमेश रणदिवे या मागासवर्गीय आणि अतिशय गरीब महिलेच्या नावे घरकुल मंजूर…

जांबूत येथील पोलीस पाटील राहुल जगताप यांचा सन्मान पोलीस अप्पर अधीक्षक मितेश घट्टे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

पोलीस पाटील राहुल जगताप यांनी उत्तम कामगिरी केल्या मुळे हा सन्मान करण्यात आला. शुभम वाकचौरे जांबूत: शिरूर येथे पार पडलेल्या शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये मा.अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या…

ॲड. पोटे यांची पोलीस चौकीसाठी मागणी ..

प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर तालुक्यातील निमोणे येथे गेले काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे, सुरक्षा व सुव्यवस्था राखता यावी यासाठी शिरूर येथील ॲड.सुमित देविदास पोटे यांनी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस निरीक्षक…

निर्वी येथे सर्वेक्षण करणाऱ्या दोन शिक्षीकांचा अपघात दोन पैकी एक गंभीर जखमी..

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार निर्वी(शिरूर)येथे नवभारत साक्षरता कार्यक्रम निरक्षरांचे सर्वेक्षण करताना निर्वी मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन पैकी दोन शिक्षकांवर मोटरसायकलने पाठीमागून येऊन धडक दिली त्यामध्ये मनीषा सुनील लटांबळे…

डॉ. सुनिता पोटे व पत्रकार सतीश धुमाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सह्याद्री गेवराई येथे वृक्षारोपण…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार शिरूर येथे सह्याद्री गेवराई येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सर्व पदाधिकारी संस्थेच्या वतीने देव तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुख…

शिरूर पोलीस स्टेशन आवारातील जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त एकुण २२० वाहने मिळणार मालकांच्या ताब्यात …

शिरूर पोलीस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम. शुभम वाकचौरे सन २००३ पासुन शिरूर पोलीस ठाणे आवारात जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त वाहने हे मा. न्यायालयीन प्रक्रीया संबधीत…

Call Now Button