निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार

शिरूर येथे सह्याद्री गेवराई येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सर्व पदाधिकारी संस्थेच्या वतीने देव तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुख निमोणे गावच्या माजी आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे महाराष्ट्र राज्य महिला सहसचिव सुजाता ताई रासकर देवदैठण माजी आदर्श सरपंच मंगल ताई कवठाळे आरोग्य खात्याच्या आशाताई गुंड सर्वांच्या वतीने डॉ. सुनिता पोटे व पत्रकार सतीश धुमाळ यांच्या दोघांच्या वाढदिवसानिमित्त सह्याद्री गेवराई येथे आंबा सिताफळ पेरू आवळा अशा पाच फळझाडांची लागवड केली व त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा दिल्या.

त्यानिमित्ताने पत्रकार नितीन बारवकर, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबुब सय्यद,मनसेचे अविनाश घोगरे, इरिकेशन खात्याचे निकम साहेब, पत्रकार शोभा परदेशी असे अनेक मान्यवर उपस्थित होते

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button