Category: Blog

Your blog category

जिल्ह्यात हिवताप निर्मूलन मोहीम(जून महिना प्रतिबंधात्मक म्हणून पाळला जाणार)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर हिवताप निर्मूलन आणि शून्य हिवताप रुग्ण हे उद्दिष्ट २०२७ पर्यंत साध्य करण्यासाठी ‘हिवताप निर्मूलन अभियान’ लोकसहभागातून राबविण्यात येणार आह.दरवर्षी जून महिना हा ‘हिवताप प्रतिबंध महिना’ म्हणून…

जुन्नर तालुक्यातल्या काही भागात युरिया खताचा तुटवडा युरिया बरोबर दुसरे खत घेण्याची खत विक्रेत्यांची शेतकऱ्यांना जबरदस्ती!

सरकार आणि अधिकारी यांना जाग आणण्यासाठी शेतकरी संघटना करणार तीव्र स्वरूपाचे आंदोलन. जुन्नर प्रतिनिधी :सचिन थोरवे जुन्नर तालुक्यातील काही भागात अनेक दिवसापासून शेतकरी खत विक्रेत्यांकडे युरिया खताची मागणी करत आहे…

जुन्नरचा कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर विठ्ठलवाडी ता:-जुन्नर येथील कृषि। विभागात कार्यरत असणारे कृषी अधिकारी व ज्यांना सेवा निवृत्तीला काही महिने बाकी असताना चार हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने…

माळशेज ऍग्रो टुरिझममध्ये ग्रामीण रेव्ह पार्टी ११ तरुणी तर १७ तरुणांना अटक.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ग्रामीण पोलिसांनी ओतूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील डिंगोरे गावच्या परिसरातील माळशेज ऍग्रो टुरिझम व फार्म या रिसॉर्टमध्ये सुरु असलेल्या अश्लील नृत्यांच्या कार्यक्रमावर छापा टाकला आहे. या कारवाईत…

अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचा सर्वोत्कृष्ट निकाल.(विज्ञान शाखेचा 100% निकाल)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर, तालुका -जुन्नर ,या महाविद्यालयाचा यावर्षीचा इयत्ता बारावीचा सर्व उत्कृष्ट निकाल लागलेला आहे. तसेच महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा १००% निकाल लागलेला असून ,इतर शाखेचा…

वन्यजीव प्राणी कायदा रद्द करा शेतकरी संघटनेच्या रघुनाथ दादा पाटलांची मागणी.

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दिवसा मानवावर हल्ले चार दिवसात दोन जणांचा मृत्यू जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालले असताना सरकार मात्र याकडे कुठल्याही गांभीर्याने बघत…

कांद्याचा झाला वांदा जुन्नर बाजार समितीत कांद्याच्या भावात 100 रुपयांची घसरण!

निर्यात बंदी फसवी निवडणुकीपूर्वीच जेएनपीटी बंदरात 400 कंटेनर कांदा अडकला. जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे वर्षभरात अनेक वेळा कांदा बंदी उठवल्याचे केंद्र सरकार सांगत असून प्रत्येक वेळेस ही घोषणा फक्त…

पिंपरीपेंढारच्या गाजरपटात बिबट्याने केली महिला ठार.(लोकांनी वनविभागाला विचारला जाब)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील नगर -कल्याण राष्ट्रीय महामार्गावर असणारे पिंपरीपेंढार गावच्या हद्दीत असणारे गाजरपट शिवारात उन्हाळी बाजरी पिक राखण करताना दोन बिबट्यांनी महिलेवर प्राणघातक हल्ला चढवला व महिलेला…

खासदारांच्या ‘वापराविना निधी’ पुन्हा सरकारकडे.

(आदिवासी बांधव डॉ.कोल्हे यांच्यावर नाराज) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर शिरूर,परभणी,धाराशिव,दक्षिण मुंबई,ठाणे, रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि बारामती या मतदारसंघात मागील पंचवार्षिक खासदार पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविण्यास सज्ज झाले असून या लोकप्रतिनिधी…

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा येत्या २३ एप्रिलला ( स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर नवरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे यांच्या सर्वोत्कृष्टता केंद्राच्या वतीने घेतली जाणारी इयत्ता आठवी, नववी, दहावीची महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (एमटीएस) मंगळवारी दि:-२३ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती जुन्नर…

Call Now Button