Month: March 2025

सरदवाडी येथे आरोग्य शिबिर संपन्न.

प्रतिनिधी: बाळासाहेब जाधव सोमवार दिनांक 10/03/2025 रोजी सरदवाडी येथे केंद्र पुरस्कृत पंधरावा वित्त आयोग निधी मधून महिला व मुलांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले.सरदवाडी येथील विठ्ठल मंदिर या ठिकाणी…

शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार गटाची सरशी.

गोलेगाव प्रतिनिधी: चेतन पडवळ ता.९ शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत आज पाच जागेसाठी निवडणूक झाली असून या पाचही जागेवर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाजी मारली असून,…

स्वाती क्षीरसागर राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्काराने सन्मानीत.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा, राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सोहळा नुकताच राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पार पडला.८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनने…

सार्थक स्कूलमध्ये ज्ञानदानाबरोबर संस्काराची पेरणी केली जाते- ज्येष्ठ साहित्यिक संजय पठाडे.

शुभम वाकचौरे विद्यार्थ्यांनी केली आई-वडीलांची पूजा, ग्रामस्थांकडून उपक्रमाचे कौतुकशिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील ज्ञानांकुर शिक्षण संस्था संचलित सार्थक प्रायमरी स्कूलमध्ये मातृ-पितृ पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांचे…

स्वाती क्षीरसागर राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्काराने सन्मानीत.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा, राज्यस्तरीय नवदुर्गा विजयोत्सव सोहळा नुकताच राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे पार पडला.८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनने…

घोलप कुटुंबियांनी मुलास दिलेल्या वचनाचे क्षणभर दुःख बाजूला सारून केली अनाथ अश्रमाला मदत.

शुभम वाकचौरे शिवराज उर्फ भैय्या यांच्या दुःखत निधनानंतर त्याचा वाढदिवस २ मार्च रोजी मा.कै.माई सिंधुताई सपकाळ यांच्या शिरूर येथील अनाथ अश्रमात साजरा करून घोलप कुटुंबियांनी मुलास दिलेल्या वचनाचे क्षणभर दुःख…

शिरूर मार्गोवर गतिरोधकामुळे वाहतुकीस अडचण.

.. शिरूर ते तर्डोबाचीवाडी मार्गावरील बेकायदेशीर बसविण्यात आलेले गतिरोधक. गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ तरडोबाचीवाडी ते शिरुर या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक गतिरोधक टाकण्यात आल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत…

विविध प्रयोगांनी सेंट जोसेफच्या विद्यार्थ्यांनी जोपासला वैज्ञानिक दृष्टिकोन.

प्रतिनिधी:जिजाबाई थिटे विविध विज्ञान प्रयोगांच्या माध्यमातून सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूल शिरूरच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला असल्याची माहिती सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलच्या सचिव, नॅन्सी पायस यांनी दिली. त्या विद्यालयात आयोजित विज्ञान…

Call Now Button