Month: January 2025

दिवसा आठ तास शेतकऱ्यांना थ्री फेज लाईट मिळावी यासाठी युवा आघाडी शेतकरी संघटना अध्यक्ष सचिन थोरवे यांची मागणी.

प्रतिनिधी जुन्नर चार दिवसापासून जुन्नर तालुक्यामध्ये रात्री मिळणारी कृषी पंपासाठी ची आठ तास लाईट ही वीज वितरण कंपनीने दिवसा देत असताना त्यामध्ये दोन तास कमी केले आहे . त्यामुळे त्यांच्या…

अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर जुन्नर ट्राफिक पोलिसांची कारवाई 70000 रुपयांची दंडाची वसुली.

जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे दोन दिवसापूर्वी पुणे नाशिक महामार्गावर 14 नंबर या ठिकाणी झालेले भीषण अपघातात नऊ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस…

जिल्हा बारामतीत शिरूर तालुक्याचा समावेश न व्हावा याकरिता शिरूर तालुक्याचा विरोध.

गोलेगाव प्रतिनीधी — चेतन पडवळ गोलेगाव ता.१८ शिरूर तालुका बारामती जिल्ह्यात तर शिरूर तालुका शिवनेरी जिल्ह्यात याबाबतच्या चर्चेवर शिरूर तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून, शिरूर तालुका फक्त पुणे जिल्ह्यात…

आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; योजनेतील शाळांमध्ये २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज.

शुभम वाकचौरे आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत मंगळवार १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.बालकांचा मोफत व…

पुण्यस्मरण लोककलेची महाराणी विठाबाई नारायणगावकर.

काशिनाथ आल्हाट तमाशा अभ्यासक तमाशा पंढरी नारायणगाव शिरूर प्रतिनिधी:- शकील मनियार ‘मकर संक्रांतीचा दिवस एकमेकांना तिळगुळ देऊन गोड करण्याचा दिवस’. परंतु संक्रातीचा दुसरा दिवस हा महाराष्ट्रातील तमाशा रसिकांच्या कायम स्मरणात…

आमदार शरद दादा सोनवणे यांच्या शुभहस्ते उपशिक्षिका सौ कवडे एस पी यांना तालुका माध्यमिक शिक्षक संघ ,जुन्नर यांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान.

जुन्नर प्रतिनिधी :सचिन थोरवे तालुका शिक्षक लोकशाही आघाडी ( टी.डी .एफ.),जुन्नर तालुका माध्यमिक शिक्षका संघ व जुन्नर तालुका सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक संघ यांचे संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन 2024 /…

तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्था सणसवाडी यांचे वतीने नालंदा बुद्ध विहार सणसवाडी येथे राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची ४२७ वी जयंती उत्साहात साजरी.

शिरूर तालुका प्रतिनिधी – शकील मनियार नालंदा बुद्ध विहार सणसवाडी येथे तक्षशिला बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती उस्ताहत साजरी करण्यात आली.राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला जिजाऊंच्या…

बल्लाळवाडी ता. जुन्नर जि. पुणे च्या तुषार काफरे यांना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये पीएचडी प्रदान.

पुणे प्रतिनिधी सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागामध्ये कार्यरत असलेले प्रा. तुषार काफरे यांना निर्वाण विद्यापीठाची पीएचडी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे. ही पदवी निर्वाण विद्यापीठाचे…

पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना टीडीएफच्या अध्यक्षपदी प्रा.जितेंद्रकुमार थिटे.

शिक्षक लोकशाही आघाडी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे अध्यक्ष जी.के.थोरात व सचिव केरभाऊ ढोमसे यांचे हस्ते सन्मान स्वीकारताना प्रा. जितेंद्रकुमार थिटे. शुभम वाकचौरे पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही…

कु. युवराज्ञी सोनवणे (काव्यराज्ञी) नाशिक येथे राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित.

जुन्नर तालुका प्रतिनिधी- सचिन थोरवे साहित्य क्षेत्र आणि कला, सामाजिक कार्य त्याच बरोबर आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा विकास या उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक यांच्या वतीने…

Call Now Button