शिरूरमध्ये शाळा-कॉलेज सुरु झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न; भारतीय बहुजन पालक संघाचं पोलिस व नगरपरिषदेला निवेदन.
शुभम वाकचौरे शिरूर : शिरूर नगरपरिषद हद्दीतील शाळा व महाविद्यालये सुरु झाल्यानंतर शहरातील काही भागांत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. विशेषतः BJ कॉर्नर ते पोस्ट ऑफिस आणि BJ कॉर्नर ते…