दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांना शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे यांची निवेदनातून दूध दरवाढीची मागणी.
जुन्नर प्रतिनिधी महाराष्ट्रातील शेतकरी अनेक अडचणींमुळे मेटाकोटीला आलेला असताना सरकारची ना करते पणाची भूमिका ही त्याच्या उज्वल आयुष्यासाठी त्रासदायक ठरत आहे. विधानसभा निकालानंतर काही दिवसातच दुधाचे बाजार दोन रुपयांनी कोसळले…