Month: December 2023

डिंगोरे गावच्या माहेरवाशिणींचा वृद्धांसाठी विसावा बेंच एक सामाजिक उपक्रम.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर डिंगोरे ता:-जुन्नर येथील गावच्या माहेरवाशिनी ग्रुपने गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखा उपक्रम केला.सोमवार दिनांक १८ डिसें रोजी आपल्या माहेरातील वृद्ध व्यक्ती ग्रामदैवत मुक्तादेवी मंदिरात दर्शनाला जातात तेव्हा त्यांना…

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आणि आर. एम. धारिवाल सिंहगड मॅनेजमेंट स्कूल कोंढापुरी यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या पर्यावरण संमेलनाचे आयोजन.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाची चळवळ वृक्षमित्र स्व.आबासाहेब मोरे सरांनी संस्थेच्या माध्यमातून थोर पर्यावरणवादी समाजसेवक श्री डॉ अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० वर्षपूर्ती…

बारटोक वांग्याचे भरघोस उत्पन्न घेऊन उदापूरच्या शेतकऱ्याने साधली किमया.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील अनेक युवा शेतकरी नवनवीन प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे पिक घेऊन भरघोस उत्पन्न घेत आहेत नुकतेच जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागातील कोपरे गावाच्या काठेवाडीतील रमेश बांगर…

नगर-कल्याण महामार्गावर काळाचा घाला…! भीषण अपघातात अख्ख कुटुंबच गेलं.चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्याआधीच संपल.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील कल्याण महामार्गावर अंगावर शहारे आणणारा अपघात झाला.त्यात संपूर्ण कुटुंबाला आपला जीव गमावावा लागला.दोन चिमुकल्यांचे आयुष्य सुरू होण्या अगोदरच त्यांना या जगातून निरोप घ्यावा लागला त्यामुळे…

अतिदुर्गम आदिवासी कोपरे परिसरात आढळले ब्रम्हनाद तरंग वाजणारे पाषाण.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील निसर्गसंपन्न अतीदुर्गम आदिवासी भागातील कोपरे परिसर,तसेच रांजण बुरूज तसेच डामसेवाडी परिसरात गारमाळ येथे घंटेसारखा खणखण ब्रम्हनाद निर्माण करणारे आवाज येणाऱ्या काही शिळा आढळून आल्या असल्याचे…

डिसेंट व सारथ्य फाउंडेशन तर्फे ओतूरला नेत्र तपासणी शिबीर संपन्न.

६० जणांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया. जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर मोतीबिंदू मुक्त जुन्नर तालुका अभियानांतर्गत डिसेंट फाउंडेशन व सारथ्य फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने व आर झुणझुणवाला आय शंकरा हॉस्पिटल पनवेल मुंबई…

श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी येथे रंगणार शिरूर तालुका विज्ञान गणित प्रदर्शन!

प्रतिनिधी : एकनाथ थोरात श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी ( ता . शिरूर ) जि . पुणे येथे दिनांक 19 ते 20 यादरम्यान शिरूर तालुका विज्ञान प्रदर्शन संपन्न होणार असल्याची…

सागरमाथां गिर्यारोहण संस्थेच्यावतीने रविवारी चावंड गडावर आरमार्क हा सामाजिक उपक्रम संपन्न.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर सागरमाथा संस्थेच्यावतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये कै.रमेश गुळवे यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात.यंदा किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले…

सणसवाडी विद्यालयात विज्ञान जत्रा!

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे शिक्रापूर विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सणसवाडी ता.शिरूर या ठिकाणी तीन…

मोबाईल मुळे संवाद, वादविवाद, चर्चा याचा विसर -चंद्रकांत पाटील.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिंव्ह सोसायटीच्याकुर्ला ,सानपाडा ,चेंबूर,आणि विक्रोळी या ४ शाखांच्या पाल्य गुणगौरव समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शा.कृ पंत वालावलकर हायस्कूल…

Call Now Button