Month: August 2023

लढवय्ये नेतृत्व – संजयजी भोकरे …

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत संघटनेत काम करणार्‍या पत्रकारांना शासनाच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. पत्रकारांच्या विविध…

जांबूत येथे वन विभागाच्या परवानगीशिवाय वडाच्या झाडाच्या फांद्या व डहाळ्या तोडल्या गेल्या – राहुल रावसाहेब जगताप…

शुभम वाकचौरे जांबूत ( ता :शिरूर ) जांबूत येथे हनुमान मंदीरा समोर ४० वर्ष जुने वडाचे झाड असून आदरणीय सरपंच यांनी कुठली रीतसर वन विभागाची परवानगी न घेता झाडाच्या फांद्या…

अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालय ओतूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर व द सिविलियन अकॅडमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन…

वडनेर खुर्द येथे एका तरुणाचा खून …

शुभम वाकचौरे वडनेर , खुर्द ( तालुका : शिरूर) आत्ताउल्ला उर्फ मोईन साबीर खान वय 22 वर्ष राहणार चेंबूर मुंबई या तरुणाचा कुऱ्हाडीने हल्ला करून खून करण्यात आला आहे. आरोपी…

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करणार – विनय सकपाळ …

प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे श्री मनशांती छात्रालयामध्ये असणाऱ्या मुलांमधील हुशारी ओळखून त्यांना गुणवत्तापूर्ण तसेच कौशल्याधिष्ठित शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन द मदर ग्लोबल फाउंडेशनचे अध्यक्ष विनय सिंधुताई सपकाळ…

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अमरनाथ सेवा मंडळाला ४५ लाखांची मदत…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर जुन्नर शहर अमरनाथ सेवा मंडळाला मा.चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री पुणे यांच्या निधीतून ४५ लक्ष रूपयेचा सभामंडप मंजुर केल्याबद्दल व खिरेश्वर येथे सुध्दा सभा मंडपासाठि निधी उपलब्ध…

पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला नारायणगाव पोलीसांनी शिकविला धडा…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पिस्तूल व कोयत्याचा धाक दाखवुन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला नारायणगाव पोलीस स्टेशन व पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ता:-२३ रात्री अटक केली.अशी माहिती…

वन्य जीवांचे संरक्षण काळाची गरज -सर्पमित्र राहुल अवचिते …

प्रतिनिधी : सौ जिजाबाई थिटे वन्य पशुपक्षी व सामाजिक संस्था सांगवी पुणे या संस्थेच्या वतीने नागपंचमीचे औचित्य साधत श्री भैरवनाथ माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा या ठिकाणी छत्रपती…

कोपरे-जांभुळशी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी मंगेश माळी तर उपाध्यक्षपदी हिरामण हगवणे…

मंगेश माळी:-अध्यक्ष हिरामण हगवणे:-उपाध्यक्ष जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर कोपरे-जांभुळशी ता:-जुन्नर या आदिवासी अतिदुर्गम ग्रामपंचायत ची मंगळवार दि.22/8/2023 रोजी ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या मध्ये अनेक प्रश्नावरती चर्चा…

खळखट्याक न करता माळशेज घाट मार्गावर खड्ड्यात भातलावणी(रस्ता दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे; अन्यथा रस्ता बंद करण्याचा ‘मनसे’चा इशारा)

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाट रस्त्याचे मढ ते खुबी या ठिकाणी रखडलेले काम व रस्त्यावर पडलेला चिखल,खड्डे सुरळीत करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी खुबी येथे लक्षवेधी आंदोलन केले.…

Call Now Button