जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर

जुन्नर शहर अमरनाथ सेवा मंडळाला मा.चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री पुणे यांच्या निधीतून ४५ लक्ष रूपयेचा सभामंडप मंजुर केल्याबद्दल व खिरेश्वर येथे सुध्दा सभा मंडपासाठि निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच उदापुर गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ येथील सभा मंडप२० लक्ष रूपये किंमतीचे मंजु्र करण्यात यावी या साठीचे निवेदन देण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला.

त्या प्रसंगी मा.गिरिषभाऊ खत्री पुणे. सचिन आंबडेकर सरपंच उदापुर निलेश नारूडकर ग्रामपंचायत सदस्य,शैलश शेटे, अमरनाथ सेवा मंडळ बनकरफाटा,रामचंद्र मिरगुंडे अध्यक्ष:- अमरनाथ सेवा मंडळ जुन्नर,हृषिकेश जोगळेकर खजिनदार अमरनाथ सेवा मंडळ, नंदकुमार तांबोळी कार्याध्यक्ष:- अमरनाथ सेवा मंडळ जुन्नर, सुरजी थोरात इ पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button