Month: February 2025

निधन वार्ता!

देव तुझ्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.🙏🙏💐💐 कळविण्यास अत्यंत दुःख होते की अहिल्यानगर चे युवा उद्योजक श्री.अरूण बंडू घोलप यांचा मुलगा व शिरूर,पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते (बहुजन मुक्ती…

गोलेगाव याठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा.

गोलेगाव प्रतिनिधी :चेतन पडवळ गोलेगाव ता.२० येथील कृष्णामाई क्रिडा व ग्रामविकास मंडळ व ग्रामस्थ याच्या वतीने शिव जयंती उत्सव मोठ्या थाटात पार पडला. शिव जयंतीनिमित्त विविध काकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

शिक्षणातील आधुनिक संकल्पना शिक्षकांनी आत्मसात कराव्यात… बाळकृष्ण कळमकर.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे शिक्षणातील आधुनिक संकल्पना शिक्षकांनी आत्मसात करणे आवश्यक असून विविध क्षेत्रांमध्ये क्षमता असणारा विद्यार्थी तयार होणे अपेक्षित असल्याचे मत पंचायत समिती शिरूरचे गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यांनी व्यक्त…

शिरूर नगर परिषदेचा अजब कारभार!

शिरूर नगरपरिषद व्यस्त आणि नागरिक त्रस्त. शुभम वाकचौरे : शिरुर नगर परिषद हद्दीतील वाडा कॉलनी येथे गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून, शिरूर नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने हे…

*निधनवार्ता *विठ्ठलराव पडवळ यांचे निधन.

…. ….शिरूर तालुका पेन्शनर्स असोसिएशनचे सचिव विठ्ठलराव बाबुराव पडवळ (वय ७४ )यांचे निधन झाले.त्याच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे. शिरूर येथील विद्याधाम प्रशाला याठिकाणी गेली २५…

चतुर्थी दिनी घेतले लाखो भाविकांनी श्री विघ्नहराचे दर्शन.

जुन्नर/ ओझर- प्रतिनिधी सचिन थोरवे अष्टविनायकांतील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथे पहाटे ५ वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा. बाळासाहेब कवडे,विश्वस्त विक्रम कवडे,विनायक जाधव,संतोष कवडे,शिल्पाताई…

महाराष्ट्रातील आदर्शवत विघ्नहर सहकारी साखर कारखान्यास पी एम सी अंतर्गत स्वामी धर्मदास साहिब विद्यालयाची भेट.

जुन्नर /ओझर- प्रतिनिधी सचिन थोरवे महाराष्ट्र मध्ये अनेक सहकारी साखर कारखान्यांचे जाळे असून त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील विघ्नहर सहकारी साखर कारखाना हा एक महाराष्ट्रातील आदर्शवत साखर कारखाना म्हणून संबोधले…

सरदवाडी येथे घनकचरा व्यवस्थापन कार्यक्रमानिमित्त कीर्तन सेवा.

सरदवाडी प्रतिनिधी – बाळासाहेब जाधव सरदवाडी ग्रामपंचायत आणि एनव्हलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि नोहाव फाउंडेशन यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत माझा कचरा माझी जबाबदारी याविषयी ह…

सरदवाडी ग्रामपंचायत येथे रस्ते सुरक्षा वाहतूक संदर्भात जनजागृती.

सरदवाडी प्रतिनिधी – बाळासाहेब जाधव माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर होले साहेब व एस आय गायकवाड यांनी सरदवाडी येथे रस्ते सुरक्षा संबंधी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. महामार्ग पोलीस…

गोलेगाव येथील आनंद बाजारास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

…गोलेगाव येथील निपुन भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित केलेल्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.. प्रतिनिधी… चेतन पडवळ गोलेगाव ता. १६ गोलेगाव येथील खाऊ गल्ली व आनंद बाजार ठरला…

Call Now Button