Category: Blog

Your blog category

अखिल लोहार समाज विकास संघाचे प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार अखिल लोहार समाज विकास संघाचे प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संदीपदादा थोरात यांनी दिली. संघाच्यावतीने लोहार समाजाचा वधू-वर परिचय…

धम्मरत हा तथागतांच्या मानवतेचा संदेश देऊन, तरुणांना मार्ग दाखवणारा आहे- राजरत्न थोरात सरचिटणीस पुणे.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे जिल्हा पूर्वच्यावतीने, पुणे जिल्हा पूर्व मधील हवेली भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर या तालुक्यांमध्ये बुद्ध विचारांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी…

दत्तात्रय गुंजाळ आधार सोशल फाउंडेशनच्या राष्ट्रीय फिनिक्स प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे आधार सोशल फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय फिनिक्स प्रेरणा गौरव पुरस्कार पाबळ ग्लोब इन्फोटेक कम्प्युटर सेंटरचे संचालक दत्तात्रय गुंजाळ यांना सायन्स पार्क ऑडिटोरियम पिंपरी चिंचवड पुणे…

प्रीती सुद्धा महिला बचत गटामार्फत दिवाळी बोनस!

शिरूर प्रतिनिधी :शकील मनियार निर्वी (ता. शिरूर) प्रीती सुद्धा महिला बचत गट निर्वी हा बचत गट 2007 सुरू करण्यात आला या बचत गटाने आत्तापर्यंत तीन वेळा बोनस वाटत केले आहे.दि.६…

आमदार रोहीत पवार यांची युवा संघर्ष यात्रा स्थगित मराठा आंदोलन, युवकांच्या आत्महत्येमुळे निर्णय !

निर्वी प्रतिनिधि : शकील मनियार मराठा आरक्षणाच्या संघर्षावरून आज महाराष्ट्र अस्वस्थ आहे. ज्या युवकांसाठी ही यात्रा काढली, ते युवा अस्वस्थ आहेत. राज्यातील युवक आत्महत्या करत असतील आणि राज्यातील वातावरण संवेदनशील…

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध लागू.

जुन्नर प्रतिनिधी:- रविंद्र भोर पुणे जिल्ह्यात होणाऱ्या २३१ ग्रामपंचायती तसेच १५७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ कलम व तसेच शस्त्र अधिनियम १९५९…

अक्षर मानव व आंतरराष्ट्रीय पर्यावरण तसेच राही फाउंडेशैनच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन.

शिरूर प्रतिनिधी :शकील मनियार अक्षर मानव व आंतरराष्ट्रीय पर्यावरण तसेच राही फाउंडेशैनच्या वतीने माई छात्रालय शिरूर येथे निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होताया स्पर्धेमध्ये विजेते…

निर्वी येथे बिबट्याची दहशत!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार निर्वी (सोनवणे मळा )येथे बिबट्याकडून पशुधनावरील हल्ले वाढत आहेत. दिवसाही बिबटे शेतकरी वर्गांना पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसा रानामघ्ये काम करायला शेतकरी घाबरत आहे. पाळीव…

स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा आरक्षणाचा विषय घराघरांत पोहोचवणार.

निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय गाजलेला असून नुकतीच राजगुरुनगर येथे मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपोषणकर्ते संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी विराट सभा घेतली होती आणि…

स्वाभिमानी मराठा महासंघाच्या तालुका समन्वयक पदी ज्ञानेश्वर गायकवाड यांची नियुक्ती.

निर्वी प्रतिनिधी : शकील मनियार स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा समाजाला एकत्र करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजातील शेतकरी , तरूण, सुशिक्षित…

Call Now Button