Category: सामाजिक

गोलेगाव येथील गावतळे तुडुंब.

गोलेगाव ता.शिरूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावठाण येथील गाव तळे पूर्णपणे भरले आहे. पावसाच्या संततधारामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होऊन गावतळ्याने धोक्याची पातळी पार केली. याबाबत गोलेगाव येथील ग्रामस्थांनी पोलीस पाटील…

गोलेगाव परिसरात मुसळधार पावसाची हजेरी.

गोलेगाव प्रतिनिधी :चेतन पडवळ गोलेगाव ता. शिरूर परिसरात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली. गेल्या चार दिवसापासून रात्रभर व दिवसभरात झालेल्या पावसामुळे ओढे नाले ओसडून वाहत होते. वाड्या वस्त्यांवर शेतात मोठ्या…

रामचंद्र देवकाते यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन माहेर संस्थेत साजरा.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे रामचंद्र श्रीपती देवकाते कृषी अधिकारी यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन माहेर संस्थेतील अनाथ मुलांना सुग्रास भोजन व शालेय साहित्य वाटून प्रदीपराव देवकाते व परिवाराने साजरा केला.सामाजिक बांधिलकीची…

गोलेगाव परिसरात पावसाने झोडपले.

गोलेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला.यामुळे भूमिगत असणाऱ्या पाईप लाईनमधून पाणी न जाता रस्त्यावर वाहत होते गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ गोलेगाव ता.शिरूर परिसरात सायंकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. गेल्या…

अवंती थिटे सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विशेष प्राविण्यसह प्रथम.

प्रतिनिधी जिजाबाई थिटे सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूरच्या स्थापनेनंतर सर्वाधिक गुण मिळवून कु.अवंती थिटे विद्यालयात आणि संस्थेच्या पुणे विभागात प्रथम आल्याची माहिती प्राचार्य श्री अनिल साकोरे यांनी…

पाबळच्या श्री पद्ममनी जैन इंग्लिश स्कूलची१००% निकालाची परंपरा कायम.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे पाबळ,ता.शिरूर जि.पुणे येथीलश्री पद्ममनी जैन श्वेतांबर तीर्थपेढी संचलित श्री पद्ममनी जैन इंग्लिश स्कूलचा इ.१० चा निकाल १००%लागला असून सलग १३ वर्ष ही निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम…

म्हाडा पुणे बोर्डाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील राज्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त लांडेवाडीत विविध उपक्रम.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ म्हाडा बोर्डाचे अध्यक्ष तथा माजी खासदार राज्यमंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मौजे लांडेवाडी तालुका आंबेगाव येथे विविध उपक्रमांचे…

जातेगाव बुद्रुक येथे माजी विद्यार्थ्यांकडून शालेय स्नेह मेळावा संपन्न.

जातेगाव बु.( ता. शिरूर): [श्री.संभाजीराजे विद्यालयातील २००२ च्या दहावीच्या वर्गातील स्नेह मेळावा प्रसंगी उपस्थित विद्यार्थी ] प्रतिनिधी जिजाबाई थिटे जातेगाव बु ( ता शिरूर )येथील श्री . संभाजीराजे माध्यमिक विद्यालयातील…

शेतकऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय; शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरणार – शेतकरी नेते नाथाभाऊ पाचर्णे यांचा प्रशासनाला तीव्र इशारा.

शुभम वाकचौरे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि प्रशासक अरुण साकोरे (सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर) यांनी शेतकऱ्यांच्या हिताविरोधात घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी संतप्त झाले असून, या अन्यायकारक निर्णयाचा तीव्र निषेध…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव म्हाळुंगीत गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न.

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव म्हाळुंगीत २०२४ -२०२५ या शैक्षणिक वर्षांत विविध स्पर्धा परीक्षा व क्रिडा स्पर्धेत यशस्वी ३८ विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला.इ.४ थी मधील…

Call Now Button