आशेचे द्वार प्रतिष्ठान संस्थेमार्फत गरजू महिलांना साडी वाटप.
शुभम वाकचौरे आशेचे द्वार प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दि – १५ फेब्रुवारी २०२५ रोजी या कार्यक्रमात गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे स्वयंसेवक फ्रान्सिस महंकाळे यांनी केले…