शुभम वाकचौरे
आशेचे द्वार प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दि – १५ फेब्रुवारी २०२५ रोजी या कार्यक्रमात गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे स्वयंसेवक फ्रान्सिस महंकाळे यांनी केले होते.

संस्थेचे पर्यवेक्षक मा. रघुनाथ हुंबरे सर यांच्या हस्ते साडी चे वाटप करण्यात आले.तसेच संस्थेच्या कार्याविषयी रघुनाथ सर यांनी सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमासाठी संस्थेचे डायरेक्टर. मा. प्रदीप लोंढे सर, खजिनदार मा. प्रशांत खावदिया सर, संस्थेचे अध्यक्ष गा. जोसेफ पवार आणि संस्थेचे सचिव गा. सचिन जाधव सर यांचे मार्गदर्शन मिळाले.

या कार्यक्रमासाठी गावचे प्रतिष्ठित ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.