Month: December 2024

कुरण येथील जय हिंद इंटरनॅशनल स्कूल वार्षिक स्नेहसंमेलनात देशभक्तीपर कार्यक्रमाने पालक प्रेक्षकांनमध्ये उत्साह.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे जयहिंद इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे ५ वे वार्षिक स्नेहसंमेलन ‘अभिनव 2024’ मोठ्या उत्साहात पार पडले, या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून सौ अनुपमा पाटे, संस्थेचे…

ग्राहक पंचायत संस्थेच्या शिरुर तालुका सचिव पदी शौकत शेख यांची निवड.

शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा, या संस्थेचे राज्य अध्यक्ष अशोक भोरडे व राज्य संघटक जनार्दन पांढरमीशे यांनी संस्थेच्या शिरुर तालुका कार्यकारिणीची नुकतीच निवड जाहीर केली,२४…

तुषार वामन काफरे व निकिता नवनाथ जेजुरकर येत्या 22 डिसेंबर ला होणार विवाहबद्ध!

प्रत्येकाच्या आयुष्यात लग्न काळ म्हणजे एक पर्व च असते. त्याला अविस्मरणीय आठवण करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो.लग्नाच्या पारंपरिक विधी व्यतिरिक्त गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने साकारणे आणि त्यामागील वेगळेपण…

समाजाशी नाळ जोडलेला देव माणूस स्वर्गीय बारकुशेठ भाईक (बाबा)

शिरूर प्रतिनिधी शकील मनियार पुणे जिल्ह्यातील शिरूर,जुन्नर व आंबेगाव तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात परिचित असलेले प्रामाणिक,चारित्र्यसंपन्न व माणुसकी जपणारे हसतमुख व्यक्तिमत्व काटाळवेढा (ता.पारनेर)गावचे माजी सरपंच आमचे आजोबा स्व.बारकुशेठ…

शाळा ही फक्त ज्ञानदानाचे नाही तर एक पूर्ण व्यक्ती घडवण्याचे कार्य करते-विक्रांत विश्वास देशमुख ( SP) पोलीस अधीक्षक.

शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार दिनांक ४डिसेंबर २०२४रोजी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुल थेरगाव या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा रामकृष्ण मोरे सभागृह चिंचवड येथे संपन्न झाला.…

शिरूरच्या पुर्वभागातील गावांमध्ये एअरटेल नेटवर्कचा खोळंबा.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात शिरूर तालुक्यातील पुर्व भागामधील विकासाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण असलेल्या निमोणे, गुनाट व इतर गावांमध्ये एअरटेल नेटवर्कचा तांत्रिक बिघाड होण्याची घटना वारंवार घडत असुन त्याकडे दुर्लक्ष केले…

बशीरभाई बेपारी म्हणजे तमाशा फडमालकांचा आर्थिक साह्यकर्ता हरपला.

*=============*काशिनाथ आल्हाट तमाशा अभ्यासक तमाशा पंढरी नारायणगाव*———+——– शिरूर तालुका प्रतिनिधी: शकील मनियार ‘अतिशय दुःखद घटना व्हाट्सअपच्या माध्यमातून बशीर भाईंचे निधन झाले.’ “हे आता वाचण्यात आले. अतिशय वाईट वाटले. अनेक वर्षे…

जुन्नर नगरपालिकेच्या सांडपाण्यामुळे कुकडी नदीचे पात्र प्रदूषितवेळेत नियोजन न केल्यास किमान 5000 लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवणार.

जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे जुन्नर नगरपालिका हद्दीतील सांडपाणी आणि मलमिश्रित दुर्गंधीयुक्त पाणी गेले अनेक वर्षापासून कुकडी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी जुन्नर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने नगरपालिकेचे प्रशासक यांना…

गोलेगाव येथील तरुणाची भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडंटपदी दिग्विजय अनिल वाखारे याची निवड.

..गोलेगाव येथील भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडंट पदी दिग्विजय अनिल वाखारे याची निवड गोलेगाव प्रतिनिधी: चेतन पडवळ ता. ५ गोलेगाव ता. शिरूर येथील दिग्विजय अनिल वाखारे याची भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडंट…

बेल्हा तमाशा महोत्सव म्हणजे लोककलेची शिदोरी”

**काशिनाथ आल्हाट**तमाशा अभ्यासक**तमाशा पंढरी* *नारायणगाव* बेल्हे तालुका जुन्नर येथे तमाशा महोत्सव नुकताच संपन्न झाला. शिरूर तालुका प्रतिनिधी:शकील मनियार बेल्हे गावचे कलाप्रेमी साईकृपा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन वसंतराव जगताप आणि त्यांचे सर्व…

Call Now Button