सकाळ एनआयईच्या राज्यस्तरीय स्पर्धेत प्रा.संतोष क्षीरसागर यांचा लेख ठरला अव्वल.
प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री भैरवनाथ विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय पाबळ येथील मराठी विषयाचे शिक्षक प्रा.संतोष क्षीरसागर यांनी सकाळ माध्यम समूहाच्या एनआयई व एम टेक इंजिनियरींग पुणे यांच्यातर्फे ‘असा साधला संवाद’या…