Month: September 2024

शिक्षकांचा गुणगौरव म्हणजेच शिक्षक दिन!

शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षक दिन हा दिवस आनंदाचा दिवस . शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.जीवनाला चांगला आकार देण्याचे काम शिक्षक नेहमीच करत असतात . ज्या…

शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

शुभम वाकचौरे आलेगाव पागा ता. शिरूर जि. पुणे फिर्यादीचे घरासमोरील पढवीत अल्पवयीन पीडितेच्या इच्छे विरूध्द तीच्या सोबत वेळोवेळी शारीरीक संबंध केल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकरणात आरोपी अशोक सोनवणे रा.…

जुन्नर तालुक्यामधील नेतवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेळ कविता शिकविताना विद्यार्थ्यांनी घेतला प्रत्यक्ष भेळीचा आनंद.

प्रतिनिधी : सचिन थोरवे तालुका जुन्नर. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीची कविता भेळ . ही कविता शिकता शिकता विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्वतः ओली भेळ बनवून त्याचा यथेच्छ आनंद घेतला.त्यानिमित्ताने…

शिरूर शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठकमहाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन.

शिरूर प्रतिनिधी राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी भाऊ हिस्सेदारी यांसह तहसिल कार्यालयातील प्रलंबीत रस्ता केसेस, शेतरस्त्यांच्या निर्माण झालेल्या…

शिरूर शासकीय विश्रामगृहावर शेतरस्त्यांच्या प्रश्नावर ६ सप्टेंबरला शेतकऱ्यांची बैठक!

महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्त्यांच्या प्रश्नावर शरद पवळेंचे विशेष मार्गदर्शन. सकाळी.९ वा.पासून कार्यक्रमाचा शुभारंभ शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार राज्यातील सर्व जिल्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिव पानंद शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहे…

नागरिकांच्या सोयीसाठी पाटण ते शिरूर बस सेवा सुरू!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार (दि :26) रोजी पाटण -सातारा -स्वारगेट -शिवाजीनगर -शिक्रापूर -शिरूर ही बस सेवा सुरु करण्यात आली. सदर बस चे शिक्रापूर बस स्थानक येथे पूजन करून पुढे…

शिरूर तालुका महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची नूतन कार्यकारणी जाहीर!

प्रतिनिधी: जिजाबाई थिटे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणच्या अंतर्गत शिरूर तालुक्याची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.रांजणगाव गणपती ता.शिरूर या ठिकाणी रविवार दि.०१सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे…

द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष पदी स्वरूप गिरमकर.

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील उरळगावचे सुपुत्र सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे निर्भड पत्रकार स्वरूप गिरमकर यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष…

गावडे विद्यालयाचा शिरूर तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक-जिल्हा स्पर्धेसाठी निवड.

टाकळी हाजी : (प्रतिनिधी) पुणे जिल्हा क्रिडा परीषद अंतर्गत शिरूर तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी हाजी यांचा १७ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी तालुक्यात…

Call Now Button