Month: April 2024

झेंडूच्या फुलांनी माजी सरपंच मालामाल.

(चैत्रातील सण व यात्रांमुळे फुलांना मागणी) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर चैत्र महिना सुरू झाल्याने अनेक सण उत्सव आणि यात्रा,जत्रांचा हंगाम सुरू झाल्याने विविध फुलांची मागणी वाढली आहे.मागील एक महिना फुलांना…

सह्याद्री पर्वतावर वणवे कृत्रिम, पर्यटनाला खोडा:-जुन्नर वनविभाग.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर कल्याण-नगर महामार्गाजवळ घोडेमाळ व कोळवाडी ता:-जुन्नर येथील वऱ्हाडी डोंगरावर म्हणजे च हटकेश्वर किल्ल्याच्या शेजारील तेली डोंगरावर सोमवार ता:-८ रात्री मोठ्या प्रमाणात वणवा लागला होता.यामुळे जुन्नर तालुक्यातील…

सिंहगड मध्ये नॅशनल कॉन्फरन्स ऑन परव्हॅसिव कॉम्प्युटिंग 2024 चे आयोजन!

पुणे प्रतिनिधी दि. ५ एप्रिल २०२४.सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, वडगाव बुद्रुक, पुणे मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग विभाग व विभागातील इंक्युबेशन सेलसोबत् संलग्न कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मृत्यूस कारणीभूत पतीस ओतूर पोलिसांकडून अटक.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर पत्नीच्या चारित्र्यवर संशय घेऊन तिला लाथा-बुक्क्यांनी व बांधकामासाठी लागणाऱ्या विटेने डोक्यात मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला.याप्रकरणी संशयित पतीस पोलिसांनी तात्काळ अटक केल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतला अर्णव शिष्यवृत्तीमध्ये अव्वल.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरसर ता.खेड जि.पुणे इ.२रीचा विद्यार्थी अर्णव राहुल गायकवाड याने विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन केले असून परिसरामध्ये त्याचे कौतुक होत आहे .ग्रामीण…

हिरडा नुकसान भरपाई विषयक शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी:-किसान सभेची मागणी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर हिरडा नुकसानभरपाई विषयक शासन निर्णयाची अंमलबजावणी करा, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्याकडे केलेली आहे.राज्यात, जून २०२० च्या पहिल्या आठवड्यात…

‘डॉ. दत्तात्रय डुंबरे यांचा ‘संत गोरा कुंभार’ हा ग्रंथ सांस्कृतिक दस्तावेज’- आळंदीतील प्रकाशन सोहळ्यात डाॅ. नारायण महाराज जाधव यांचे प्रतिपादन.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचे प्रा. डॉ. दत्तात्रय डुंबरे यांच्या संशोधनातून सिद्ध झालेला तसेच श्री संत गोरोबा काकांच्या अलौकिक जीवन आणि वाङमयीन कार्याचा समीक्षात्मक आढावा घेणारा संशोधनात्मक…

समर्थ गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय रंगोत्सव कला स्पर्धेत यश.

(१५ सन्मानपदके,२ मेरिट अवॉर्ड पटकावत २२ विद्यार्थ्यांचा सहभाग) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सी बी एस ई मान्यता प्राप्त इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी…

सेकंडरीच्या सभासदांसाठी विश्वासपात्र कामकाज -चंद्रकांत पाटील.

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री पांडुरंग विद्यालय विठ्ठलवाडी ता.शिरुर येथे दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज क्रेडिट को- ऑपरेटिव्ह सोसायटी ली.मुंबई या पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…

जुन्नर तालुक्यातील १८ पैकी १६ गावांचे प्रस्ताव मंजूर.

(दुर्गम आदिवासी भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्याने टँकरची मागणी) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुत्रर तालुक्याच्या उत्तरेकडील म्हणजेच विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दत्तक घेतलेल्या कोपरे जांभुळशी सह दुर्गम…

Call Now Button