Month: April 2024

वन्यजीवांसाठी पाणवठ्यांत टॅंकरव्दारे सोडले पाणी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर एप्रिल महिना सुरू झाला असून उन्हाच्या तीव्र झळांमुळे उष्णतेत झपाट्याने वाढ झालेली पहायला मिळते.नैसर्गिक जलश्रोत लवकरच आटल्यामुळे जुन्नर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत…

मेंढपाळावरील हल्ले थांबविण्यासाठी वनविभागाचा टेन्टचा वापर करण्याचा सल्ला.

जुन्नर तालुका प्रतिनिधी: -रविंद्र भोर जुन्नर तालुक्यात बिबट्यांची झपाट्याने वाढत असलेली संख्या सध्या जुन्नर तालुक्यात स्थानिक व वनविभागाची डोकेदुखी ठरत आहे.येथील शेतकरी वर्ग तर अक्षरशः भितीच्या सावटाखाली वावरताना दिसतो.रात्री दिसणारा…

डिसेंट फाउंडेशनच्या पुढाकाराने जुन्नर ला एक हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर आज सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी मढ, ता.जुन्नर, जि. पुणे येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२५ रुग्णांची…

खासदारांच्या ‘वापराविना निधी’ पुन्हा सरकारकडे.

(आदिवासी बांधव डॉ.कोल्हे यांच्यावर नाराज) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर शिरूर,परभणी,धाराशिव,दक्षिण मुंबई,ठाणे, रत्नागिरी,सिंधुदुर्ग आणि बारामती या मतदारसंघात मागील पंचवार्षिक खासदार पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडणूक लढविण्यास सज्ज झाले असून या लोकप्रतिनिधी…

भैरवनाथ विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

प्रतिनिधी : जिजाबाई थिटे श्री भैरवनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथे संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब बेनके यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

शाळापूर्व तयारी मेळावा तालुकास्तरीय प्रशिक्षण डुंबरवाडी येथे संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर स्वर्गीय विलास तांबे बीड.एड काॅलेज येथे तालुकास्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा प्रशिक्षणाचे आयोजन पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभाग यांनी केले होते.इ.१लीत दाखल पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मेळावा हा…

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा येत्या २३ एप्रिलला ( स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.)

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर नवरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे यांच्या सर्वोत्कृष्टता केंद्राच्या वतीने घेतली जाणारी इयत्ता आठवी, नववी, दहावीची महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (एमटीएस) मंगळवारी दि:-२३ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती जुन्नर…

रोहिकडी केंद्र शाळेची शाळापूर्व तयारी पुर्ण.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर शनिवार दिनांक १३ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा ओतूर नंबर २,बीट – ओतूर,तालुका -जुन्नर ,जिल्हा – पुणे या ठिकाणी रोहोकडी केंद्राचा केंद्रपातळी वरील शाळा…

राजुरीत स्वामी समर्थ प्रकटदिन उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर परमपूज्य गुरुमाऊली व आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या आशीर्वादाने आणि आदरणीय सतिशदादा मोटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) राजुरी…

वाघिरे महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ नंदकिशोर…

Call Now Button