Month: April 2024

ओतूर बीटस्तरीय मतदार शपथ कार्यक्रम संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर स्वीप मतदार जनजागृती अंतर्गत बुधवार दिनांक २४ एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर नंबर १ येथे “मी मतदान करणार” शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.…

वृद्धाश्रमातील जेष्ठांना मिळणार गरम पाण्याने अंघोळ.

.जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर राजाराम पाटील वृद्धाश्रम पांगरिमाथा,आदर्शगाव बल्लाळवाडी ता:-जुन्नर येथे बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचे वतीने सौर पॅनेलची व्यवस्था करून देण्यात आली त्यामुळे वृद्धाश्रमात राहणाऱ्या वयस्कर वृद्धां- साठी कायमस्वरूपी गरम पाणी…

जांबुत येथे हनुमान जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा!

शुभम वाकचौरे जांबूत : ता. शिरूर दि.२३ अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला, बोला जय हनुमान’अशा गजरात जांबूत येथे हनुमान जयंती मंगळवारी विविध ठिकाणी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली.…

जुन्नरच्या माळशेज पट्ट्यातील आदिवासी बांधवांची जमीन भाजणीच्या कामाची लगबग.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील माळशेज पट्ट्यातील उत्तरेकडील या पश्चिम आदिवासी भागातील शेतकरी हे पुढच्या वर्षीचे भाताचे पीक घेण्यासाठी जमिनीच्या मशागती पूर्वीची प्रक्रिया म्हणजे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जमीन भाजणीच्या…

जुन्नरमध्ये कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण संपन्न.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:- रविंद्र भोर शिरूर लोकसभा मतदार संघाअंतर्गत जुन्नर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांवर नियुक्त दोन हजार ४०४ कर्मचाऱ्यांना जुन्नर येथे दोन दिवस निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले.यामध्ये एकूण ६३२…

उन्हाचा पारा वाढतोय दिवसभर शेतामध्ये उन्हात काम करताय तर आपली काळजी घ्या.

जुन्नर प्रतिनिधी : सचिन थोरवे दिवसेंदिवस अनेक वर्षापासून निसर्गाचा होत असलेला ऱ्हास बेकायदा होत असलेली वृक्षांची कत्तल आणि या सर्व गोष्टींकडे आपण जाणीव पूर्वक पाठ फिरवल्याने याचा आपल्या मानवी जीवनावर…

उन्हाळ्यात सह्याद्रीच्या जंगलात पिकली मधाळ रानमेवा “तोरणं”.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमध्ये आपल्याला नेहमीच्या फळांपेक्षा वेगळी फळ पाहायला मिळतात. त्यात आंबट गोड आंभेळी,डोंगरची काळीमैना करवंद, आणि गोड व रुचकर अशी तोरणं होय.आदिवासी भागात स्थानिक नाव…

वादळी वाऱ्यात ठिणगी पडून २५ जनावरांचा मृत्यू; तर २ जण गंभीर.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे.अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जुन्नर तालुक्यातील गोद्रे येथे…

कल्याण-नगर ,राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा चक्काचूर(अपघाताचे कारण गुलदस्त्यात).

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर डुंबरवाडी ता:- जुन्नर येथील कल्याण नगर महामार्गावरील एका हॉटेलजवळ रविवार दि:-१४ एप्रिल रोजी दुपारी अडीचच्या सुमारास ३ वाहनांचा अपघात झाला.यात टेंपोचालक जखमी झाला असून तीनही वाहनांचे…

समर्थ गुरुकुल च्या ४५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके

सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन स्पर्धा परीक्षेत २४९ विद्यार्थ्यांचा सहभाग. जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिंपिया ड…

Call Now Button