Month: February 2024

सीमा सोनवणेंना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्य स्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार डिंगोरे ता:- जुन्नर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा रमेश सोनवणे यांना जाहीर झाला आहे,अशी माहिती…

शितल देवेंद्र फोडसे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर आलमे गावच्या सरपंच शितल देवेंद्र फोडसे, ग्रामपंचायत आलमे तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांची सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२४ साठी निवड करण्यात…

चैतन्य विद्यालयाचा शासकीय चित्रकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल.

(अठरा विद्यार्थ्यांना “ए” ग्रेड) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:-जुन्नर येथील ग्राम विकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयाचा शासकीय चित्रकला परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पानसरे यांनी दिली.दरवर्षी…

समर्थ युवा महोत्सव जल्लोषात संपन्न!

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,बेल्हे आयोजित “समर्थ युवा महोत्सव २०२४” नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाला. या युवा महोत्सवाची सुरुवात…

तलवार दाखवून दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपींवर शिरूर पोलीसांची धडक कारवाई!

शुभम वाकचौरे शिरूर : दि.०८/०२/२०२४ रोजी शिरूर परिसरात सोशल मिडीया अकाऊंटवर तलवारीसह फोटो दाखवुन तसेच स्वतःजवळ तलवार बाळगुन शिरूर शहरामध्ये दहशत निर्माण करण्याचे काम करीत असल्याची बातमी पोलीस निरीक्षक, जोतीराम…

द नेचर कॉन्झर्वन्सी, संस्थेच्या वतीने जुन्नर पंचायत समितीमध्ये एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील धरण क्षेत्रातील व टंचाईग्रस्त गावांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी निसर्गपूरक उपाययोजना व रोजगार हमी योजनेचा प्रभावी वापर या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन द…

मानवी जीवनातच ईश्वरप्राप्ती शक्य आहे-निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज!

(निरंकारी सदगुरूंच्या दिव्य दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर “मानवी जीवनात भगवंताचा साक्षात्कार केल्याने जीवात्म्याचे भगवंताशी एकरूप होणे शक्य आहे.जेव्हा भक्ताची अशी अवस्था होते,तेव्हा त्याला सर्वत्र फक्त हा…

समर्थ संस्थेच्या वतीने “समर्थ सन्मान पुरस्कार” दिग्गजांना प्रदान!

(रामभाऊशेठ बोरचटे,ज्ञानेश्वर खिलारी साहेब,असिफभाई महालदार,जालिंदरशेठ औटी सन्मानित) जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे नुकताच समर्थ सन्मान सोहळा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात पार…

जांबूत येथील घरकुल घोटाळा प्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक तथा विद्यमान विस्तार अधिकारी पं. स बारामती यांना कारणे दाखवा नोटीस!

शुभम वाकचौरे जांबूत: जांबुत तालुका शिरूर येथील मागासवर्गीय महिला श्रीमती उषा रमेश रणदिवे यांचे इंदिरा आवास योजना सन २००३ मधील घरकुल प्रकरणाचे खोटे दस्ताऐवज तयारकरुन फसवणूक झाल्याची तक्रार बहुजन मुक्ती…

Call Now Button