Month: October 2023

संस्कारक्षम पिढी घडविण्यास वाचन संस्कृती महत्त्वाची:-प्रा.डॉ. वसंत गावडे.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर येथे मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने,भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन…

कल्याण- माळशेज घाट नगर महामार्ग होणार सुसाट(माळशेज घाट बोगद्याच्या प्रस्तावाला मंजुरी)

(माळशेज घाट बोगद्याच्या प्रस्तावाला मंजुरी) जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर कल्याण-मुरबाडमार्गे – माळशेज घाट रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी भूसंपादन करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी…

आळे येथील घटनेतील दुसऱ्या बिबट्‌याला वनविभागाने केले गजाआड.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवार दि:-९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवांश भुजबळ हा चार वर्षीय मुलगा आपल्या घरातून आजोबांच्या मागे बाहेर अंगणात आला होता…

श्रीकृष्ण तांबे यांचा त्याग राजकीय नेते व नव्या पिढीला मार्गदर्शक :- माजी आमदार पोपटराव गावडे

ओतूर येथे श्रीकृष्ण भूषण पुरस्काराचे वितरण.) जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर १९७० च्या दशकातील स्वर्गीय आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ यांचे त्यागवृत्ती राजकिय नेते व नव्या पिढीला मार्गदर्शक आणि दिशादर्शक असल्याचे…

शिरोली बुद्रुक या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड कॅम्पला नागरिकांचा व उत्स्फूर्त प्रतिसाद..

प्रतिनिधी सचिन थोरवे प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक तालुका जिल्हा पुणे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार आरोग्य विभाग अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली बुद्रुक या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प…

आमदार अतुल शेठ बेनके यांच्या जनता दरबारात नागरिकांना मिळतोय न्याय.

शिवजन्मभूमी जुन्नर चे आमदार अतुल शेठ बेनके यांच्या जनता दरबारात मुद्रांक विक्री संघटना निवेदन देताना. जुन्नर प्रतिनिधी: सचिन थोरवे जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अतुल शेठ बेनके हे महिन्यातून चार वेळा…

सोशल मीडियामुळे बेपत्ता युवक परराज्यातून आला मायभूमीत सुखरूप.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर जुन्नर तालुक्यातील ओतूर जवळील अहिनवेवाडी येथील एक तरूण गेली काही महिन्यांपासून बेपत्ता होता.सदरचा तरूण हा सुमारे ५०० ते ६०० किलो- मीटर अंतरावर गोवा राज्यात असल्याचे सोशल मीडिया…

नात्यातील तरूणीला भेटायला आलेल्या परप्रांतीय तरूणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे तीन आरोपींना ओतूर पोलीसांनी अटक केली.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर ओतूर ता:- जुन्नर : येथे नात्यातील तरूणीला भेटायला आलेल्या परप्रांतीय तरूणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे तीन आरोपींना ओतूर पोलीसांनी अटक केली. असल्याची माहिती सहाय्यक…

ठाकरेंनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला :- बावनकुळे.

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत ही जनतेची इच्छा असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.शिरूर लोकसभा प्रवास’ योजनांतर्गत महाविजय २०२४ अंतर्गत “घर चलो” अभियान कार्यक्रमातर्गत बावनकुळे…

समर्थ बीसीएस च्या विद्यार्थ्यांकडून राजुरी येथे ८१२ शेतकऱ्यांची ई-पीक नोंदणी.(शेतकऱ्यांना मिळणार विविध शासकीय योजनांचा लाभ)

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर शासन निर्देशानुसार प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकाची मोबाईल द्वारे ई-पीक पहाणी करणे बंधनकारक असुन यापुढील सर्व अनुदान किंवा योजनांचा लाभ पीक पाहणी नोंदवली असेल तरच मिळणार आहे.राजुरी गावामध्ये…

Call Now Button