Month: August 2023

डॉ. सुनिता पोटे व पत्रकार सतीश धुमाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सह्याद्री गेवराई येथे वृक्षारोपण…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार शिरूर येथे सह्याद्री गेवराई येथे आंतरराष्ट्रीय पर्यावरण संस्थेच्या सर्व पदाधिकारी संस्थेच्या वतीने देव तांबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रसिद्धीप्रमुख…

शिरूर पोलीस स्टेशन आवारातील जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त एकुण २२० वाहने मिळणार मालकांच्या ताब्यात …

शिरूर पोलीस ठाणे व गंगा माता वाहन शोध संस्थेचा उपक्रम. शुभम वाकचौरे सन २००३ पासुन शिरूर पोलीस ठाणे आवारात जप्त, बिनधनी व अपघात ग्रस्त वाहने हे मा. न्यायालयीन प्रक्रीया संबधीत…

पिपंळगाव जोगा धरणाच्या कालव्याला मांडवी नदीवरील जलसेतूला मोठी गळती…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर ओतूर गावच्या हद्दीत बाबीतमळ्या जवळ मांडवी नदीवरील पिंपळगाव जोगा धरणाच्या कालव्याचा जलसेतु मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती नदीत होत असून पाटबंधारे विभागाने तातडीने येथील पाणी…

जुन्नर तालुका दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती जुन्नर येथे मिटिंगचे आयोजन…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी पंचायत समिती,जुन्नर येथे जुन्नर तालुका विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी तालुक्यातील दिव्यांगाचे प्रश्न व समस्या समजून घेण्यासाठी मिटिंग आयोजित केली…

पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कठोर कायदे करण्याची गरज.- पद्मभूषण अण्णा हजारे…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर पत्रकार हासुध्दा एक समाजसेवक आहे.तो समाज मनाचा आरसा असून,आज पत्रकारांवरचहल्ले होताना दिसत आहेत.लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर असे हल्ले होत असतील तर हा देश हे राज्य सुरक्षित…

नवजीवन बहुउद्देशीय सामजिक सेवा भावी संस्था व पंचशील वैद्यकीय कक्ष अहमदनगर यांच्या वतिने शरदवाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार पंचशील वैद्यकीय कक्ष अहमदनगर व नवजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या वतीने शरदवाडी येथे आज आरोग्य शिबिर घेण्यात आले त्यामध्ये डोळे तपासणी ,बीपी, शुगर ,मणक्याचे आजार,…

रांजणगाव एमआयडीसी येथील परिसर स्वच्छ सुंदर करणार: टी वाय जिओंग…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार रांजणगाव एमआयडीसी येथे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी इकोरिया कंपनीने फाउंडेशन ची स्थापना केली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इकोरिया कंपनीचे अध्यक्ष टी वाय जिओंग यांनी…

श्री नागेश्वर विद्यालय निमोणे ला आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत व अक्षर मानव या दोन्ही संस्थेच्या वतीने सर्व पदाधिकारी निमोणे गावच्या माजी आदर्श सरपंच सौ जिजा ताई दुर्गे मीरा नर्सिंग…

जिजामाता इंग्लिश मीडिअम स्कूल सणसवाडी येथे एक राखी जवानांसाठी उपक्रम साजरा…

निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार सणसवाडी( ता.शिरूर) येथे स्वर्गीय पीएसआय पद्माकर हरगुडे शिक्षण संस्था संचलित जिजामाता इंग्लिश मीडिअम स्कूल मध्ये एक राखी जवानांसाठी उपक्रम राबविण्यात आला. सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रति विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम…

बॉर्डरलेस पँथर्सचा उद्या स्नेहमेळावा…

जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर बॉर्डरलेस पँथर्सचा उद्या रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी जुन्नरच्या पश्चिमेकडील सोमतवाडी रस्त्यावर असणाऱ्या शिवनेरी फोर्ट व्हॅली रिसॉर्ट येथे स्नेहमेळावा होणार आहे अशी माहिती आयोजकांच्या वतीने…

Call Now Button