Category: शिरूर

घोड नदीपात्रात रस्सीने बांधलेल्या अज्ञात तरूणाच्या मृतदेहाचा अखेर उलगडा.

शुभम वाकचौरे आरोपींना अटक करण्यात शिरूर व LCB पोलीसांना मोठे यश ! शिरूर पोलीस स्टेशन, हद्दीतील मौजे शिरूर, ता. शिरूर, जि.पुणे येथील पाचारणे मळा येथील घोडनदीपात्रात रामभाऊ पाचारणे यांच्या शेताजवळ…

दिव्यांग क्षेत्रामध्ये विशेष कार्य केल्याबद्दल संदीप क्षीरसागर विशेष तज्ञ पंचायत समिती शिरुर यांचा सन्मान!

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भवानी पेठ पुणे, पुणे जिल्ह्यातील सर्व विशेष शिक्षक, सर्व विशेष तज्ञ व सर्व जिल्हा समन्वयक यांना…

शिरूर शहरातील सरफावर बंदुकीचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी केले अटक.

शुभम वाकचौरे शिरूर : शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत शिरूर शहरात मुख्य सराफ बाजारपेठेत सुभाष चौकातील जगन्नाथ कोलथे सराफ दुकानाचे मालक अशोक कोलथे व त्यांचा कामगार भिका एकनाथ पंडीत वय ५०…

ब्रेकिंग न्यूज.

शुभम वाकचौरे शिरुर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी जोतीराम माणिक गुंजवटे यांची नियुक्ती झाली आहे.या पूर्वीचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची सोलापूर ग्रामीण ला नियुक्ती झाली असुन शिरुरला कोणाची नियुक्ती होणार…

द युवा ग्रामीण पञकार संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी शकील मनियार; तालुका उपाध्यक्षपदी विवेकानंद फंड व विश्वनाथ घोडके!

शिरूर प्रतिनिधी - शुभम वाकचौरे पञकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी व अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभारून पञकारांना न्याय देणारी संघटना म्हणजे द युवा ग्रामीण पञकार संघ,या संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी निर्वी…

द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या मराठी दिनदर्शिकेचे विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन!

तालुका पदाधिकारी यांना नियुक्ती व ओळखपञाचे वाटप. शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार द युवा ग्रामीण पञकार संघ महाराज्य शिरूर तालुका आयोजित मराठी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन व शिरूर तालुका कार्यकारणी…

द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन व पद नियुक्तीपञ वाटप कार्यक्रमाचे आयोजन!

शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार द युवा ग्रामीण पञकार संघ महाराष्ट्र राज्य शिरूर तालुका आयोजित मराठी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन व द युवा ग्रामीण पञकार संघ शिरूर तालुका पद नियुक्तीपञ…

शिरूरच्या बेट भागातील शाळांमध्ये राऊत वाचनालयाकडून अनोख्या उपक्रमाचे आयोजन!

प्रतिनिधी : मारुती पळसकर शिरूर तालुक्यातील शाळा,महाविद्यालये,शासकीय , निमशासकीय कार्यालये,सहकारी संस्था आदि ठिकाणी ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत वडनेर खुर्द (ता.शिरूर) येथे…

सरदवाडी येथे हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात सरदवाडी येथे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत स्वयं ज्योत महिला ग्राम संघ व सरपंच ग्रामपंचायत सरदवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

शिरूर मध्ये पिस्तुल मधुन फायरींग करून दहशत निर्माण करणारे रेकार्ड वरील आरोपी पोलीसांनी १२ तासाच्या आत केले अटक!

शुभम वाकचौरे शिरूर मध्ये रविवारी (ता.१४) मध्यरात्री पूर्ववैमनस्यातून दोन ठिकाणी गोळीबाराची घटना घडल्या. त्याबाबत स्थानिक गुन्हेअन्वेशनसह शिरूर पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत दहशत निर्माण करण्यासाठी विनापरवाना पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या…

Call Now Button