Month: January 2024

ब्रेकिंग न्यूज.

शुभम वाकचौरे शिरुर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी जोतीराम माणिक गुंजवटे यांची नियुक्ती झाली आहे.या पूर्वीचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची सोलापूर ग्रामीण ला नियुक्ती झाली असुन शिरुरला कोणाची नियुक्ती होणार…

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शरद ओव्हाळ व उपाध्यक्षपदी वैशाली प्रशांत फडके यांची निवड.

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदोडी शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीची निवड नुकतीच पार पडली.समितीच्या अध्यक्षपदी शरद शिवाजी ओव्हाळ व उपाध्यक्षपदी वैशाली प्रशांत फडके यांची निवड सर्वानुमते…

नारायणगाव पोलीसांची सातत्यपूर्ण कामगिरी!

प्रतिनिधी : सचिन थोरवे नारायणगाव कोल्हेमळा येथील सुविधा सोसायटी मध्ये चोरी करून दागीने लंपास करणाऱ्या उसतोडी करणाऱ्या महिलेस नारायणगाव पोलीसांनी 24 तासाचे आत ठोकल्या बेड्या. एकुण 4,30,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे…

द युवा ग्रामीण पञकार संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी शकील मनियार; तालुका उपाध्यक्षपदी विवेकानंद फंड व विश्वनाथ घोडके!

शिरूर प्रतिनिधी - शुभम वाकचौरे पञकार बांधवांच्या न्याय हक्कासाठी व अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा उभारून पञकारांना न्याय देणारी संघटना म्हणजे द युवा ग्रामीण पञकार संघ,या संघाच्या शिरूर तालुका अध्यक्षपदी निर्वी…

गोलेगाव याठिकाणी सभा मंडप मंजूर!

गोलेगाव प्रतिनिधी : चेतन पडवळ गोलेगाव ता.३१ पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे यांच्या प्रयत्नातून गोलेगाव येथील महाजन मळा याठिकाणी महादेव मंदिर सभा मंडपास…

द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या मराठी दिनदर्शिकेचे विविध मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन!

तालुका पदाधिकारी यांना नियुक्ती व ओळखपञाचे वाटप. शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार द युवा ग्रामीण पञकार संघ महाराज्य शिरूर तालुका आयोजित मराठी दिनदर्शिका २०२४ चे प्रकाशन व शिरूर तालुका कार्यकारणी…

दैनिक गावकरी समुहाचा “स्टार ऑफ दि इयर पत्रकार हा मानाचा पुरस्कार पत्रकार रविंद्र भोर यांना प्रदान!

जुन्नर प्रतिनिधी दैनिक गावकरी समुहाचा मानाचा ‘उत्कृष्ट पत्रकार या क्षेत्रातील”स्टार ऑफ दि इयर” नावाचा पुरस्कार जुन्नर तालुका प्रतिनिधी व जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत यांना शिर्डी येथे आयोजित पत्रकार स्नेह संमेलनात…

वाबळेवाडीच्या शाळेत सलग ५ तास अखंड वाचनमराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन!

प्रतिनिधी: मारुती पळसकर पुणे जिल्ह्यातील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी (ता. शिरूर ) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त सलग ५ तास अखंड वाचन हा उपक्रम राबवण्यात आला.पहिली ते…

इंदापूर तालुक्यातील ग्रामस्थांच्या वतीने मा.ओमप्रकाश (बच्चुभाऊ)कडु यांचा सत्कार करण्यात आला.

प्रतिनिधी : शकील मनियार श्रीरामपूर येथे झालेल्या दिंव्याग मेळाव्यात इंदापूर तालुक्याच्या वतीने आदरणीय मा.ओमप्रकाश (बच्चुभाऊ)कडु यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मा.धर्मेंद्र सातव पुणे जिल्हा अध्यक्ष मा.शरद…

सावरगाव येथील शिबिरात १६२ रुग्णांची तपासणी!

जुन्नर प्रतिनिधी:-रविंद्र भोर सोमवार दिनांक २९/०१/२४ रोजी सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन, ग्रामपंचायत सावरगाव व प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने,आरझुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने मोफत…

Call Now Button